Payment Name : D I I T EDUCATIONAL INSTITUTE

(NHB Bharti) राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेत 48 जागांसाठी भरती


(NHB Bharti) राष्ट्रीय गृहनिर्माण बँकेत 48 जागांसाठी भरती

National Housing Bank NHB Recruitment 2024

National Housing Bank (NHB) a Government of India owned entity. NHB Recruitment 2024 (NHB Bharti 2024) for 48 General Manager, Assistant General Manager, Deputy Manager, Assistant Manager, Chief Economist, Senior Project Finance Officer, Project Finance Officer, Protocol Officer, and Application Developer Posts. www.diitnmk.in/nhb-bharti

जाहिरात क्र.: NHB/HRMD/Recruitment/2023-24/03

Total: 48 जागा

Advertisement
पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1जनरल मॅनेजर01
2असिस्टंट जनरल मॅनेजर01
3डेप्युटी मॅनेजर03
4असिस्टंट मॅनेजर18
5चीफ इकोनॉमिस्ट01
6सिनियर प्रोजेक्ट फायनान्स ऑफिसर10
7प्रोजेक्ट फायनान्स ऑफिसर12
8प्रोटोकॉल ऑफिसर01
9ॲप्लिकेशन डेवलपर01
Total48
शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) ICWAI/ICAI/CFA/MBA (Finance)  (iii) 15 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) ICWAI/ICAI/CFA/MBA (Finance)  (iii) 10 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) ICWAI/ICAI/CFA/MBA (Finance)  (iii) 02 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4:  60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/PWD: 55% गुण]
  5. पद क्र.5: (i) आर्थिक अर्थशास्त्र किंवा अर्थमिति या विषयातील विशेषीकरणासह अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी.  (iii) 15 वर्षे अनुभव
  6. पद क्र.6: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) ICWAI/ICAI/CFA/MBA (Finance)  (iii) 15 वर्षे अनुभव
  7. पद क्र.7: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) ICWAI/ICAI/CFA/MBA (Finance)  (iii) 10 वर्षे अनुभव
  8. पद क्र.8: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) उमेदवार हा भारतातील RBI/PSB/FI मधून निवृत्त अधिकारी असावा आणि वरिष्ठ व्यवस्थापन स्तरावर काम केले पाहिजे. भारतातील RBI/PSB/FIs मध्ये किमान 25 वर्षांचा अनुभव ज्यापैकी किमान 05 वर्षांचा कामाचा अनुभव पब्लिक रिलेशन/प्रोटोकॉल ड्युटी क्षेत्रात असावा.
  9. पद क्र.9: (i) B.E.(CS/IT)/B.Tech. (CS/IT)/MCA/M.Tech (CS/IT)/B.Sc.(CS/IT)/ M.Sc. (CS/IT)  (iii) 02 वर्षे अनुभव
वयाची अट: 01 जुलै 2024 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 62 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2: 40 ते 55 वर्षे
  3. पद क्र.3: 32 ते 50 वर्षे
  4. पद क्र.4: 23 ते 32 वर्षे
  5. पद क्र.5: 21 ते 30 वर्षे
  6. पद क्र.6: 40 ते 59 वर्षे
  7. पद क्र.7: 35 ते 59 वर्षे
  8. पद क्र.8: 50 ते 62 वर्षे
  9. पद क्र.9: 23 ते 32 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC/EWS: ₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]
महत्त्वाच्या तारखा: 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 जुलै 2024
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
महत्वाच्या लिंक्स:

Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जClick Here
अधिकृत वेबसाईटClick Here

शासकीय नौकरी मोफत माहितीसाठी :- Subcribe Now वेबसाईट.

Join 1,144 other subscribers

भेट देणारे ग्राहक

0058984
Visit Today : 90
Who's Online : 1
Your IP Address: 51.222.253.6

बेस्ट परफॉर्मन्स सेंटर परंडा सिटी..

जाहिरात (तारखेनिहाय)

March 2025
MTWTFSS
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31 
error: Content is protected !!

Discover more from डी.आय.आय.टी.नौकरी मदत केंद्र

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading