Payment Name : D I I T EDUCATIONAL INSTITUTE

माध्यमिक प्रमाणपत्र (इय्यता-दहावी) परीक्षेचा निकाल ऑनलाईन उपलब्ध


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या मार्फत मार्च/ एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेचा निकाल आज दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार शुक्रवार दिनांक १७ जून २०२२ रोजी दुपारी १:०० वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आला असून खालील दिलेल्या वेबसाईट लिंकवरून विद्यार्थ्यांना सदरील निकाल पाहता/ डाऊनलोड करता येईल.

प्रसिद्धीपत्रक पाहा

येथे निकाल पाहा

येथे निकाल पाहा

येथे निकाल पाहा

Have any Question or Comment?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन उपडेट माहितीसाठी...

शासकीय -निम शासकीय भरती संदर्भातील माहितीसाठी आजच subscribe करा.

Join 865 other subscribers

बेस्ट परफॉर्मन्स सेंटर ….

नवीन सत्रासाठी प्रवेश सुरु…

Abacus Level Admission Open

संकेतस्थळ पाहणारे..

5887061
Visit Today : 84
This Month : 2849
Who's Online : 1
Your IP Address: 3.238.174.191
error: Content is protected !!