(NER) उत्तर पूर्व रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 1104 जागांसाठी भरती
North Eastern Railway Apprentice Recruitment 2023 for 1104 Posts
जाहिरात क्र.: NER/RRC/Act Apprentice/2023-24
Total: 1104 जागा
पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर/वेल्डर/इलेक्ट्रिशियन/ कारपेंटर/पेंटर/मशीनिस्ट/टर्नर)
वयाची अट: 25 नोव्हेंबर 2023 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: उत्तर पूर्व रेल्वे
Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/EWS/महिला: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 डिसेंबर 2023 (05:00 PM)