नागपूर विभाग लेखा आणि कोषागार संचालनालय भरती 2025

जाहिरात क्र.: 01/2024 | ||||||||||
Total: 75 जागा | ||||||||||
पदाचे नाव & तपशील:
| ||||||||||
शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. | ||||||||||
वयाची अट: 09 फेब्रुवारी 2025 रोजी 19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट] | ||||||||||
नोकरी ठिकाण: नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, & चंद्रपूर | ||||||||||
Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [राखीव प्रवर्ग: ₹900/-, माजी सैनिक: फी नाही] | ||||||||||
महत्त्वाच्या तारखा:
| ||||||||||
महत्वाच्या लिंक्स:
|