एम टेक सर्विसेस मध्ये विविध पदाची भरती
M TECH Services verius post job vacancies as
१) Sales representative-2 २) Wireman -1 ३) Network engineer-1
Required any graduation within post
जाहिरात (खाजगी) पदसंख्या( भरपूर)
एम टेक सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड या सेक्टरमध्ये खाजगी विविध पदाची भरती पात्र उमेदवार खालील पदासाठी अर्ज करू शकतात .
पदाचे नाव
1) सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह 2 2) वायरमेन। 1 3) नेटवर्क इंजिनियर। 1
शैक्षणिक पात्रता :-
कोणत्याही शाखेतील पदवी
संबंधित क्षेत्रातील आयटीआय
कम्युनिकेशन क्षेत्रातील डिप्लोमा डिग्री
वय 18 ते 33 वर्षे
फिस : नाही
अर्ज करण्याचे ठिकाण :-
एमटेक सर्विसेस जुन्या एसबीआय बँकेसमोर परांडा
संपर्क :-+91 99756 80780
Send Your CV/Resume : mtechparanda@gmail.com
( ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील)