(GMC Nagpur) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे 680 जागांसाठी भरती
Government Medical College and Hospital GMC Nagpur Recruitment 2024 for 680 Group-D Posts
जाहिरात क्र.: कॉलेज/गट ड वर्ग-4 /जाहिरात आस्था-4/24411/2023
Total: 680 जागा
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण
वयाची अट: 30 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: नागपूर जिल्हा
Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/आ.दु.घ.: ₹900/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 जानेवारी 2024 (11:59 PM)
Online अर्ज: Apply Online [Starting: 30 डिसेंबर 2023]