Payment Name : D I I T EDUCATIONAL INSTITUTE

CMYKPY योजने अंतर्गत उस्मानाबाद येथे ५०५ रिक्त पदांची भरती जाहिरात प्रकाशित


पशुधन पर्यवेक्षक, डाटा एन्ट्री ऑपरेटर, परिचर, शिक्षक पदवीधर, प्राथमिक शिक्षक, कृषी पदविकाधारक, अभियंता, इतर पदांच्या जागा

CMYKPY उस्मानाबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५०५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज/ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५०५ जागा
पशुधन पर्यवेक्षक, डाटा एन्ट्री ऑपरेटर, परिचर, शिक्षक पदवीधर, प्राथमिक शिक्षक, कृषी पदविकाधारक, अभियंता, इतर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ०७ ऑगस्ट २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

नवीन उपडेट माहितीसाठी...

शासकीय -निम शासकीय भरती संदर्भातील माहितीसाठी आजच subscribe करा.

Join 1,142 other subscribers

बेस्ट परफॉर्मन्स सेंटर ….

नवीन सत्रासाठी प्रवेश सुरु…

Abacus Level Admission Open

संकेतस्थळ पाहणारे..

5922992
Visit Today : 201
This Month : 740
Who's Online : 2
Your IP Address: 51.222.253.14

मुदतवाढ

error: Content is protected !!

Discover more from डी.आय.आय.टी.नौकरी मदत केंद्र

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading