(CGPDTM) पेटंट, डिझाईन्स आणि ट्रेड मार्क्सचे कंट्रोलर जनरल अंतर्गत 553 जागांसाठी भरती
CGPDTM Recruitment 2023
Government of India, Controller General of Patents, Designs, and Trade Marks (CGPDTM). CGPDTM Recruitment 2023 (CGPDTM Bharti 2023) for 553 Patent and Design Examiner, Group-A Posts. www.diitnmk.in/cgpdtm-recruitment
जाहिरात क्र.: QCI/CGPDTM/001
Total: 553 जागा
पदाचे नाव: पेटंट आणि डिझाईन परीक्षक, ग्रुप-A
शैक्षणिक पात्रता: पदव्युत्तर पदवी (बायो-टेक्नोलॉजी/बायो-केमिस्ट्री/केमिस्ट्री/पॉलोमर सायन्स/ कॉम्प्युटर सायन्स/IT/ फिजिक्स) किंवा पदवी (फूड टेक्नोलॉजी/बायो-मेडिकल इंजिनिअरिंग/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रिकल/ कॉम्प्युटर सायन्स/IT/सिव्हिल/मेकॅनिकल/मेटलर्जी टेक्सटाईल इंजिनिअरिंग) किंवा समतुल्य
वयाची अट: 04 ऑगस्ट 2023 रोजी, 21 ते 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC/EWS: ₹1000/- [SC/ST/PWD/महिला: ₹500/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 ऑगस्ट 2023
परीक्षा:
- पूर्व परीक्षा: 03 सप्टेंबर 2023
- मुख्य परीक्षा: 01 ऑक्टोबर 2023