(Central Bank of India) सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदाच्या 3000 जागांसाठी भरती
Central Bank of India Apprentice Recruitment 2024
जाहिरात क्र.: —
Total: 3000 जागा
पदाचे नाव: अप्रेंटिस (Apprentice)
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.
वयाची अट: 31 मार्च 2024 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC: ₹800/-+GST [SC/ST/महिला: ₹600/-+GST, PWD: ₹400/-+GST ]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 मार्च 2024
परीक्षा (Online): 10 मार्च 2024