Payment Name : D I I T EDUCATIONAL INSTITUTE

(CAPF Medical Officer Bharti) केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 345 जागांसाठी भरती


(CAPF Medical Officer Bharti) केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 345 जागांसाठी भरती

Central Armed Police Forces (CAPF), Medical Officer Recruitment 2024

Central Armed Police Forces (CAPF), Medical Officer Selection Board (CAPFs)-2024, CAPF Recruitment 2024, (CAPF Bharti 2024) for 345 Group ‘A’ post of Super Specialist Medical Officers (Second-in-Command), Specialist Medical Officers (Deputy Commandant), & Medical Officers (Assistant Commandant) in Central Armed Police Forces (BSF, CRPF, ITBP, SSB, and Assam Rifles), Ministry of Home Affairs, Government of India. www.diitnmk.in/capf-medical-officer-bharti

जाहिरात क्र.: —

Total: 345 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (सेकंड-इन-कमांड)05
2स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (डेप्युटी कमांडंट)176
3मेडिकल ऑफिसर (असिस्टंट कमांडंट)164
Total345
शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) MBBS  (ii) संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा   (iii) D.M./M.Ch.+ 03 वर्षे अनुभव.
  2. पद क्र.2: (i) MBBS  (ii) संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा   (iii) 1.5 किंवा 2.5 वर्षे अनुभव.
  3. पद क्र.3: (i) औषधांच्या ॲलोपॅथिक पद्धतीची मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता     (ii) रोटेटिंग इंटर्नशिप घेताना अर्ज करण्यास पात्र परंतू नियुक्तीपूर्वी इंटर्नशिप अनिवार्य असेल.
शारीरिक पात्रता:

उंची/छाती/वजनपुरुष महिला 
उंची157.5 से.मी. 142 से.मी.
छाती 77-82 से.मी.
वजनउंची आणि वयाच्या प्रमाणात
वयाची अट: 14 नोव्हेंबर 2024 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 50 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2: 40 वर्षांपर्यंत
  3. पद क्र.3: 30 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC/EWS: ₹400/-    [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
महत्त्वाच्या तारखा: 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 नोव्हेंबर 2024
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
महत्वाच्या लिंक्स:

Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज [Starting: 16 ऑक्टोबर 2024] Apply Online
अधिकृत वेबसाईटClick Here

Have any Question or Comment?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

नवीन उपडेट माहितीसाठी...

शासकीय -निम शासकीय भरती संदर्भातील माहितीसाठी आजच subscribe करा.

Join 1,139 other subscribers

बेस्ट परफॉर्मन्स सेंटर ….

नवीन सत्रासाठी प्रवेश सुरु…

Abacus Level Admission Open

संकेतस्थळ पाहणारे..

5909829
Visit Today : 87
This Month : 2126
Who's Online : 5
Your IP Address: 2a03:2880:27ff:24::face:b00c

मुदतवाढ

error: Content is protected !!

Discover more from डी.आय.आय.टी.नौकरी मदत केंद्र

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading