
अंबरनाथ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विविध पदांच्या ९२ जागा
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबरनाथ, ठाणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९२ जागा भरण्यासाठी उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत असून त्याकरिता पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील (ऑफलाईन) अर्ज मागविण्यात येत आहेत. विविध पदांच्या एकूण ९२ जागाप्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक,सहाय्यक प्राध्यापकआणि वरिष्ठ निवासी पदांच्या जागा शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ जुलै २०२५ पर्यंत…