Payment Name : D I I T EDUCATIONAL INSTITUTE

इतर सेवा

शासकिय स्कॉलरशिप

प्रिमॅट्रिक -पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप , अपंग उमेदवारांसाठीच्या स्कॉलरशिप, परदेश शिक्षणासाठीच्या स्कॉलरशिप, राजर्षी शाहू महाराज स्कॉलरशिप, एकलव्य स्कॉलरशिप इ. स्कॉलरशिपचे मराठी माहितीपत्रक , विहित नमुने, मूळ जाहिरात ची विक्री, तसेच ऑनलाईन अर्ज भरून उत्तम नफा कमवू शकता.

पासपोर्ट सर्व्हिस

या सुविधे अंतर्गत ग्राहकांचे नविन पासपोर्ट साठी अर्ज भरणे, पासपोर्ट काढण्यासाठीचे शुल्क ऑनलाईन भरणे, पासपोर्ट इंटरव्ह्यू साठी अपॉईटमेंट घेणे, पोसपोर्ट अर्जाची सद्य स्थिती पाहणे, पासपोर्ट साठी पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट काढणे इत्यादी कामे करू शकता.

शैक्षणिक प्रवेश परीक्षा

सर्व शैक्षणिक प्रवेश परीक्षाची माहीती जसे की NEET, JEE, CMAT, GPAT, NET, JAM .याशिवाय 11वी प्रवेश, डिप्लोमा प्रवेश, कृषी पदवी/डिप्लोमा प्रवेश, डीएड/बीएड प्रवेश, एलएलबी प्रवेश, इ. प्रवेश परीक्षांचे मराठी माहितीपत्रक , मूळ इंग्रजी/हिंदी जाहिरात, संबंधित जोडप्रमाणपत्रे विक्री तसेच ऑनलाईन अर्ज भरून अतिरिक्त कमाई करू शकता

सरकारी योजना

वेळोवेळी निघणा-या केंद्र किंवा राज्य सरकारी योजना उदा. मागेल त्याला शेततळे, सुक्ष्म सिंचन (ठिबक सिंचन) योजना , शेती विकास योजना, शेतकरी विमा योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, म्हाडा गृह निर्माण योजना, सिडको गृह निर्माण योजना इ. सिझन नुसार चालू सरकारी योजनांचे मराठी माहितीपत्रक, संबंधित कागदपत्रे, विहित नमुन्यातील अर्जाची विक्री करून किंवा ऑनलाईन अर्ज भरू शकता

पॅन कार्ड सर्व्हिस

सुविधेद्वारे तुम्ही ग्राहकांचे पॅनकार्ड काढणे, पॅनकार्ड मध्ये दुरुस्ती, हरवलेल्या पॅनकार्डची दुय्यम प्रत काढणे इ. कामे करू शकता.

दिव्यांग (अपंगत्वाचे) यूडीआयडी कार्ड व प्रमाणपत्रची

दिव्यांग यूडीआयडी कार्ड सुविधा द्वारे आपण आपल्या भागातील अपंग उमेदवारांचे युनिक डिसेबिलिटी आयडी सर्टिफिकेट साठी अर्ज करणे, यूडीआयडी कार्ड नुतनीकरण साठी अर्ज करणे इत्यादी कामे करू शकता.

पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट

सरकारी नोकरी, सैन्यदलातील भरती, पासपोर्ट विजा काढण्यासाठी लागणा-या पोलिस क्लिअरन्स साठी आपल्या भागातील उमेदवारांचे पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट चे ऑनलाईन अर्ज भरून देऊ शकता.

नर्सिंग रजिस्ट्रेशन व रिन्युअलची

नर्सिंग रजिस्ट्रेशन सुविधेद्वारे आपण आपल्या विभागातील परिचारीकांचे (नर्स) नर्सिंग कौन्सिलकडे नाव नोंदणी साठी ऑनलाईन करणे, तसेच त्याचे रिन्युअल साठी अर्ज भरणे या सारखी कामे करू शकता.

पीएफ (EPF SERVICES)

पीएफ सुविधे अंतर्गत तुम्ही ग्राहकांचा प्रोव्हिडंट फंड (कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी) काढण्यासाठी क्लेम करणे, UNA नंबर काढणे. पीएफ पासबुक डाऊनलोड करणे. पीएफ मधील नाव जन्मतारीख इत्यादी माहिती अपडेट करणे इत्यादी कामे करू शकता.

उद्योग आधार

उद्योग आधार सुविधे अंतर्गत आपण आपल्या भागातील लघु उद्योजकांचे उद्योग आधार काढू शकता, उद्योग आधार मध्ये दुरुस्ती करू शकता. विविध शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी तसेच व्यावसायिक कर्ज करंट अकाऊंट काढण्यासाठी उद्योग आधार चा व्यवसायिकांना उपयोग होऊ शकतो.

राजपत्र (GAZETTE)फेरबदलची ई सेवा

या सुविधे अंतर्गत तुम्ही आपल्या भागातील ग्राहकांच्या नावातील बदलासाठी, जन्म तारखेतील बदलासाठी, तसेच धर्मात बदलासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

भाडेकरार नोंदणी (LEAVE AND LICENSE AGREEMENT)

भाडेकरार नोंदणी या सुविधेद्वारे आपल्या भागातील (शहरी) भाड्याने राहाणा-या नागरिकांचे ऑनलाईन भाडेकरार नोंदणी (LEAVE AND LICENSE AGREEMENT) करू शकता.

अन्न आणि औषधे परवानाची

अन्न आणि औषधे परवाना सुविधेद्वारे तुम्ही आपल्या भागातील हॉटेल, स्विटमार्ट चालवण्याचा परवाना आणिक मेडिकल साठीच्या परवान्या साठी ऑनलाईन अर्ज भरून देऊ शकता.

राजपत्र (GAZETTE)फेरबदलची ई सेवा

या सुविधे अंतर्गत तुम्ही आपल्या भागातील ग्राहकांच्या नावातील बदलासाठी, जन्म तारखेतील बदलासाठी, तसेच धर्मात बदलासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

आजच आमच्याशी संपर्क साधा किंवा Whatsapp वर मेसेज करा .

संपर्क नंबर (  ) : 8308118788 / 9766628706

error: Content is protected !!