
DRDO पुणे येथे इंटर्नशिप पदाची भरती
जाहिरात क्र.: RDE/HRD/PDINTRN/2025/01 Total: 40 जागा पदाचे नाव & तपशील: पद क्र. पदाचे नाव शाखा/विषय पद संख्या 1 इंटर्नशिप Mechanical 10 Material/Polymer 05 Electrical/Electronics/ Instrumentation 15 Computer Science/Artificial Intelligence 10 Total 40 शैक्षणिक पात्रता: संबंधित विषयात अभियांत्रिकी पदवी (7वे/8वे सेमिस्टर) किंवा M.Tech (02 रे वर्ष) पूर्णवेळ अभ्यासक्रम वयाची अट: नमूद नाही नोकरी ठिकाण: पुणे Fee: फी नाही अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): director.rde@gov.in, imsg.rdee@gov.in महत्त्वाच्या…