(ZP Pune) पुणे जिल्हा परिषद अंतर्गत 138 जागांसाठी भरती


(ZP Pune) पुणे जिल्हा परिषद अंतर्गत 138 जागांसाठी भरती

ZP Pune Recruitment 2021

ZP Pune RecruitmentPune Zilla Parishad, Pune Health Department, National Health Mission, ZP Pune Recruitment 2021 (Pune Zilla Parishad Bharti 2021) for 138 Physician, Medical Officer, Staff Nurse, ANM, Lab Technician, ECG Technician, X-Ray Technician, & Matron Posts. www.diitnmk.in/zp-pune-recruitment

Total: 138 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 फिजिशिअन  03
2 वैद्यकीय अधिकारी (MBBS) 18
3 वैद्यकीय अधिकारी (BAMS) 30
4 स्टाफ नर्स 40
5 ANM 40
6 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 03
7 ECG तंत्रज्ञ 02
8 क्ष-किरण तंत्रज्ञ
01
9 अधिसेविका 01
Total 138

शैक्षणिक पात्रता: 

 1. पद क्र.1: MD/DNB (मेडिसिन)
 2. पद क्र.2: MBBS
 3. पद क्र.3: BAMS
 4. पद क्र.4: GNM/B.Sc (नर्सिंग)
 5. पद क्र.5: ANM
 6. पद क्र.6: (i) B.Sc   (ii) DMLT 
 7. पद क्र.7: ECG तंत्रज्ञ कोर्स
 8. पद क्र.8: क्ष-किरण तंत्रज्ञ कोर्स
 9. पद क्र.9: (i) B.Sc/M.Sc (नर्सिंग)  (ii) 10 वर्षे अनुभव 

वयाची अट: 

 1. पद क्र.1: 70 वर्षांपर्यंत
 2. पद क्र.2 & 9: 65 वर्षांपर्यंत
 3. पद क्र.3 ते 8: 43 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: पुणे 

Fee: फी नाही. 

थेट मुलाखत (पद क्र.1 ते 5): 30 मार्च 2021 ते भरती पुर्ण होईपर्यंत  

मुलाखतीचे ठिकाण: पुणे जिल्हा परिषद, 5 वा मजला, यशवंतराव चव्हाण सभागृह, SGS मॉल शेजारी, कॅम्प पुणे.

अधिकृत वेबसाईट: पहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पहा

Online अर्ज (पद क्र.6 ते 9): Apply Online

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

आपले प्रश्न / शंका / मांडण्यासाठी येथे संपर्क करा

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

वेबसाईट पाहणारे …

0272827
Visit Today : 114
Visit Yesterday : 102
This Month : 1843
Who's Online : 3

????धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
?? साथ तुमची, सेवा आमची ??
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
http://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”