(ZP Bharti) जिल्हा परिषद भरती 2020


(ZP Bharti) जिल्हा परिषद भरती 2020

ZP Bharti 2020

ZP BhartiGovernment of Maharashtra, Zilla Parishad Recruitment, ZP Recruitment 2020, ZP Bharti 2020, Junior Engineer (Civil), , Contractual Gramsevak, Pharmacist, Health Worker, Extension Officer (Extension Officer), Extension Officer , Civil Engineering Assistant, Livestock Supervisor,  Shikshan Sevak, Senior Assistant (Account) and other Posts. www.diitnmk.in/zp-bharti

सूचना: फक्त अनुसूचित जमातीसाठी (ST) विशेष भरती मोहिम

Total: 700+ जागा 

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव
1 ग्रामसेवक 
2 औषध निर्माता
3 आरोग्य सेवक (पुरुष/महिला)
4 आरोग्य सेवक (पुरुष) फवारणी कर्मचारी
5 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक
6 कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
7 शिक्षण सेवक
8 पशुधन पर्यवेक्षक
9 परिचर
10 विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
11 वरिष्ठ लेखा सहाय्यक
12 कनिष्ठ सहाय्यक (लेखा)
13 वाहनचालक 
14 अंगणवाडी अधीक्षक
15 पदवीधर शिक्षक

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण  किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा BSW किंवा कृषी डिप्लोमा. 
  2. पद क्र.2: (i) SSC/HSC   (ii) D.Pharm /B.Pharm
  3. पद क्र.3: भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र विषयांसह माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
  4. पद क्र.4: भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र विषयांसह माध्यमिक शाळा प्रमाणपत्र  परीक्षा उत्तीर्ण.
  5. पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य.
  6. पद क्र.6: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा डिप्लोमा किंवा समतुल्य 
  7. पद क्र.7: (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण   (ii) B.E l.Ed./ D.T.Ed./B.Ed. /Bsc.Ed.  (iii) TAIT
  8. पद क्र.8: पशुवैद्यक शास्त्रातील पदवी किंवा समतुल्य
  9. पद क्र.9: 04 थी उत्तीर्ण
  10. पद क्र.10: विज्ञान/कृषी/वाणिज्य किंवा समतुल्य पदवी 
  11. पद क्र.11: पदवीधर
  12. पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  13. पद क्र.13: 04 थी उत्तीर्ण
  14. पद क्र.14: पदवीधर
  15. पद क्र.15: (i) पदवीधर  (ii) B.Ed.

वयाची अट: 18 ते 43 वर्षे.

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Fee: ₹150/-  [माजी सैनिक: फी नाही]

अर्ज पाठविण्याचा पत्ता: संबंधित जिल्हा परिषद खाते प्रमुख (कृपया जाहिरात पाहा)

लेखी परीक्षा: 09 ते 11 जानेवारी 2020

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 06 जानेवारी 2020 (05:45 PM)

जिल्हानिहाय पद संख्या: 

अ.क्र. जिल्हा  पद संख्या  जाहिरात & अर्ज
1 अहमदनगर 
2 अकोला 
3 अमरावती  20 Click Here
4 औरंगाबाद  22 Click Here
5 बीड 
6 भंडारा 34 Click Here
7 बुलढाणा  56 Click Here
8 चंद्रपूर  06 Click Here
9 धुळे 
10 गडचिरोली  39 Click Here
11 गोंदिया 
12 हिंगोली 01 Click Here
13 जालना 
14 जळगाव 05 Click Here
15 कोल्हापूर 06 Click Here
16 लातूर  06 Click Here
17 नागपूर 168 Click Here
18 नांदेड 
19 नंदूरबार  01 Click Here
20 नाशिक 08 Click Here
21 उस्मानाबाद
22 पालघर
23 परभणी 05 Click Here
24 पुणे 32 Click Here
25 रायगड 122 Click Here
26 रत्नागिरी 07 Click Here
27 सांगली 04 Click Here
28 सातारा 70 Click Here
29 सिंधुदुर्ग 05 Click Here
30 सोलापूर  47 Click Here
31 ठाणे  09 Click Here
32 वर्धा 27 Click Here
33 वाशिम
34 यवतमाळ 
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

मित्रांना शेअर करा

मोबाईल अ‍ॅप (नौकरी पोर्टल) Android Developers

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

येथे चौकशी करा.


वेबसाईटला भेटी देणारे (साथ तुमची ,सेवा आमची)

0075225
Visit Today : 107
Visit Yesterday : 157
This Month : 3901
Total Hits : 198694
Who's Online : 2

👏🏻👏🏻धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
🙏🏻 साथ तुमची, सेवा आमची 🙏🏻
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
https://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”