(Western Railway) पश्चिम रेल्वेत 76 जागांसाठी भरती


(Western Railway) पश्चिम रेल्वेत 76 जागांसाठी भरती

Western Railway Recruitment 2020

Western Railway RecruitmentWestern Railway, Mumbai Central,  Western Railway, Western Railway Recruitment 2020 (Western Railway Bharti 2020) for 76 GDMO, CMP Specialist, Nursing Superintendent, Lab Assistant, Radiographer, Clinical Psychologist, & ECG Technician Posts. www.diitnmk.in/western-railway-recruitment

जाहिरात क्र.: E/MD/890/VOL.VIII/CONTRACT

Total: 76 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 GDMO 13
2 CMP स्पेशलिस्ट 11
3 नर्सिंग सुपरिटेंडेंट 35
4 लॅब असिस्टंट 05
5 रेडिओग्राफर 05
6 क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट 05
7 ECG टेक्निशियन 02
Total 76

शैक्षणिक पात्रता: 

 1. पद क्र.1: MBBS
 2. पद क्र.2: (i) MBBS  (ii) PG पदवी/डिप्लोमा 
 3. पद क्र.3: GNM किंवा B.Sc (नर्सिंग) 
 4. पद क्र.4: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण   (ii) DMLT
 5. पद क्र.5:(i) 12वी उत्तीर्ण  (ii) रेडिओलोग्राफी/एक्स-रे तंत्रज्ञ / रेडिओडायग्नोसिस तंत्रज्ञान डिप्लोमा.
 6. पद क्र.6: क्लिनिकल सायकॉलॉजी/ सोशल सायकॉलॉजी पदव्युत्तर पदवी
 7. पद क्र.7: (i) 12वी उत्तीर्ण/विज्ञान पदवी  (ii)  ECG लॅब टेक्नोलॉजी डिप्लोमा/पदवी किंवा समतुल्य. 

वयाची अट: 01 मे 2020 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 1. पद क्र.1 & 2: 53 वर्षांपर्यंत
 2. पद क्र.3: 20 ते 40 वर्षे
 3. पद क्र.4, 6 & 7: 18 ते 33 वर्षे
 4. पद क्र.5: 19 ते 33 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई 

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2020 (05:00 PM)

मुलाखत (व्हॉट्स ॲप): 01 मे 2020 पासून

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

येथे चौकशी करा.

मोबाईल अ‍ॅप (नौकरी पोर्टल) Android Developers

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

नवीन सभासद नोदणी चालू आहे

साथ तुमची सेवा आमची

0086940
Visit Today : 53
Visit Yesterday : 173
This Month : 1940
Total Hits : 257778
Your IP Address: 34.234.223.229

????धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
?? साथ तुमची, सेवा आमची ??
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
http://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”