(WCL) वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये डॉक्टर पदांची भरती


(WCL) वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये डॉक्टर पदांची भरती

WCL Recruitment 2021

WCL RecruitmentWestern Coalfields Limited is one of the eight Subsidiary Companies of Coal India Limited which is under the administrative control of Ministry of Coal. WCL Recruitment 2021 (WCL Bharti 2021) for 33 Doctor (GDMO) & Specialists Posts. www.diitnmk.in/wcl-recruitment

जाहिरात क्र.: WCL/2021/EE/1418

Total: 33 जागा 

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 डॉक्टर (GDMO) 09
2 स्पेशलिस्ट 24
Total 33

शैक्षणिक पात्रता:

 1. पद क्र.1: (i) MBBS   (ii) 05 वर्षे अनुभव 
 2. पद क्र.2: (i) MBBS   (ii)  पदव्युत्तर पदवी / डिप्लोमेट नॅशनल बोर्ड (DNB) /पदव्युत्तर डिप्लोमा   (iii) 05 वर्षे अनुभव 

वयाची अट: 28  एप्रिल2021 रोजी 65 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र, मध्य प्रदेश & गुजरात.

Fee:  फी नाही

अर्ज पाठविण्याचा पत्ता: General Manager (Personnel), Executive Establishment Department, WCL, 2 nd Floor, Coal Estate, WCL HEADQUARTERS, CIVIL LINES, NAGPUR, MAHARASHTRA, PIN CODE: 440001 किंवा [email protected]

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 15 मे 2021  (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Have any Question or Comment?

Leave a Reply

आपले प्रश्न / शंका / मांडण्यासाठी येथे संपर्क करा

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

वेबसाईट पाहणारे …

0276017
Visit Today : 59
Visit Yesterday : 101
This Month : 1276
Who's Online : 2

प्रतिक्रिया आमच्याबद्दल..

  Calender Post Datewise

  May 2021
  M T W T F S S
   12
  3456789
  10111213141516
  17181920212223
  24252627282930
  31  

  ????धन्यवाद , आभारी आहे.
  कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
  व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
  तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
  ?? साथ तुमची, सेवा आमची ??
  घरी रहा,सुरक्षित रहा
  कोरोना हरेल, देश जिंकेल
  http://www.diitnmk.in/
  Education+Classess+Training=D.i.i.T
  आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
  “https://wa.me/918308118788”