(VVCMC) वसई विरार शहर महानगरपालिकेत 66 जागांसाठी भरती


(VVCMC) वसई विरार शहर महानगरपालिकेत 66 जागांसाठी भरती

VVCMC Recruitment 2021

VVCMC RecruitmentVasai Virar City Municipal Corporation (VVCMC). VVCMC Recruitment 2021 (Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2021) for 66 Medical Officer, Staff Nurse, Pharmacist, & Lab Technician Posts. www.majhinaukri.in/vvcmc-recruitment

जाहिरात क्र.: वविशम/वैआवि/रानाआआ/101/2021

Total: 66 जागा 

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 वैद्यकीय अधिकारी (पुर्ण वेळ) 10
2 वैद्यकीय अधिकारी (अर्ध वेळ)
21
3 स्टाफ नर्स 04
4 औषध निर्माता 10
5 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 21
Total 66

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: MBBS
  2. पद क्र.2: MBBS
  3. पद क्र.3: B.Sc (नर्सिंग)/जनरल नर्सिंग
  4. पद क्र.4: B.Pharm/D.Pharm
  5. पद क्र.5: DMLT

वयाची अट: 23/24 मार्च 2021 रोजी,

  1. पद क्र.1 & 2: 70 वर्षांपर्यंत 
  2. पद क्र.3 ते 5: 65 वर्षांपर्यंत 

नोकरी ठिकाण: वसई-विरार

Fee: खुला प्रवर्ग: ₹150/-  [मागासवर्गीय: ₹100/-]  [DD: Vasai Virar City Municipal Corporation’s Integrated Health & Family Welfare Society]

थेट मुलाखत:

  1. पद क्र.1 & 2: 23 मार्च 2021 (09:30 AM)
  2. पद क्र.3 ते 5: 24 मार्च 2021 (09:30 AM)

मुलाखतीचे ठिकाण: वसई विरार शहर महानगरपालिका पापड खिंड डॅम, फुलपाडा, विरार (पूर्व)

अधिकृत वेबसाईट: पहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

आपले प्रश्न / शंका / मांडण्यासाठी येथे संपर्क करा

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

वेबसाईट पाहणारे …

0272791
Visit Today : 78
Visit Yesterday : 102
This Month : 1807
Who's Online : 2

????धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
?? साथ तुमची, सेवा आमची ??
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
http://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”