(VECC) व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन सेंटर भरती 2021


(VECC) व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन सेंटर भरती 2021

VECC Recruitment 2021

VECC RecruitmentVariable Energy Cyclotron Centre is a premier R & D unit of the Department of Atomic Energy, Government of India. VECC Recruitment 2021 (VECC Bharti 2021) for 52 Nurse, Sub-Officer, Driver, Work Assistant, Canteen Attendant, & Stipendiary Trainee Posts. www.diitnmk.in/vecc-recruitment

जाहिरात क्र.: VECC-01/2021

Total: 52 जागा  

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 नर्स A (महिला) 01
2 सब ऑफिसर ‘B’ 01
3 ड्राइव्हर (OG) 03
4 वर्क असिस्टंट 05
5 कॅन्टीन अटेंडंट 02
6 स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी-I 11
7 स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी-II 29
Total 52

शैक्षणिक पात्रता: 

 1. पद क्र.1: 12वी उत्तीर्ण+ नर्सिंग & मिडवाइफरी डिप्लोमा + ग्रेड A नर्स नोंदणी किंवा B.Sc (नर्सिंग)
 2. पद क्र.2: (i) 12वी (सायन्स+केमिस्ट्री)उत्तीर्ण   (ii) नागपूर येथून  सब-ऑफिसरचा कोर्स    (iii) 12/15 वर्षे अनुभव
 3. पद क्र.3: (i)10वी उत्तीर्ण  (ii) हलके व अवजड वाहन चालक परवाना  (iii) 03 वर्षे अनुभव
 4. पद क्र.4: 10वी उत्तीर्ण
 5. पद क्र.5: 10वी उत्तीर्ण
 6. पद क्र.6: 60% गुणांसह B.Sc (Physics)/ 60% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
 7. पद क्र.7: (i) 60% गुणांसह 10वी/12वी (PCM) उत्तीर्ण   (ii) ITI  (इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रिकल/मशीनिस्ट/फिटर/Reff. & AC)

वयाची अट: 20 मे 2021 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 1. पद क्र.1: 18 ते 30 वर्षे 
 2. पद क्र.2: 18 ते 40 वर्षे 
 3. पद क्र.3: 18 ते 27 वर्षे 
 4. पद क्र.4: 18 ते 27 वर्षे 
 5. पद क्र.5: 18 ते 27 वर्षे 
 6. पद क्र.6: 18 ते 24 वर्षे 
 7. पद क्र.7: 18 ते 22 वर्षे 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee:  [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

 1. पद क्र.2 & 6: ₹150/-
 2. पद क्र.1, 3, 4, 5 & 7: ₹100/-

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 मे 2021

अधिकृत वेबसाईट: पहा

जाहिरात (Notification): पहा

Online अर्ज: Apply Online  [Starting: 20 April 2021]

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

आपले प्रश्न / शंका / मांडण्यासाठी येथे संपर्क करा

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

वेबसाईट पाहणारे …

0276022
Visit Today : 64
Visit Yesterday : 101
This Month : 1281
Who's Online : 2

प्रतिक्रिया आमच्याबद्दल..

  Calender Post Datewise

  May 2021
  M T W T F S S
   12
  3456789
  10111213141516
  17181920212223
  24252627282930
  31  

  ????धन्यवाद , आभारी आहे.
  कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
  व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
  तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
  ?? साथ तुमची, सेवा आमची ??
  घरी रहा,सुरक्षित रहा
  कोरोना हरेल, देश जिंकेल
  http://www.diitnmk.in/
  Education+Classess+Training=D.i.i.T
  आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
  “https://wa.me/918308118788”