(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भरती 2020


(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भरती 2020

UPSC Recruitment 2020

UPSC RecruitmentUnion Public Service Commission- UPSC Recruitment 2020 (UPSC Bharti 2020) for 34 Assistant Legal Advisor, Medical Physicist, Public Prosecutor, & Assistant Engineer Posts. www.diitnmk.in/upsc-recruitment

जाहिरात क्र.: 16/2020

Total: 34 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1  असिस्टंट लीगल एडवाइजर  02
2 मेडिकल फिजिसिस्ट  04
3 सरकारी वकील 10
4 असिस्टंट इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) 18
Total 34

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1:  LLB+03 वर्षे अनुभव किंवा LLM +01 वर्ष अनुभव 
  2. पद क्र.2: (i) फिजिक्स पदव्युत्तर पदवी    (ii) रेडिओलॉजिकल किंवा मेडिकलमध्ये M.Sc डिप्लोमा किंवा समतुल्य
  3. पद क्र.3: (i)  LLB   (ii) 03 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी  (ii) 01 वर्ष अनुभव 

वयाची अट: 31 डिसेंबर 2020 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 40 वर्षांपर्यंत 
  2. पद क्र.2: 35 वर्षांपर्यंत 
  3. पद क्र.3: 35 वर्षांपर्यंत 
  4. पद क्र.4: 30 वर्षांपर्यंत 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: ₹25/-    [SC/ST/PH/महिला:फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2020  (11:59 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा  

Online अर्ज: Apply Online

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

आपले प्रश्न / शंका / मांडण्यासाठी येथे संपर्क करा

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

वेबसाईट पाहणारे …

0263292
Visit Today : 18
Visit Yesterday : 123
This Month : 2121
Who's Online : 2

????धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
?? साथ तुमची, सेवा आमची ??
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
http://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”