(UPSC) केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भरती 2020

UPSC Recruitment 2020

UPSC RecruitmentUnion Public Service Commission- UPSC Recruitment 2020 (UPSC Bharti 2020) for 35 Public Health Specialist, Assistant Professor, Medical Officer, Staff Nurse, & Assistant Director Posts. www.diitnmk.in/upsc-recruitment

जाहिरात क्र.: 14/2020

Total: 35 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव  पद संख्या
1 पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट ग्रेड III 17
2 असिस्टंट प्रोफेसर/सीनियर टुटर 02
3 मेडिकल ऑफिसर  02
4 स्टाफ नर्स 02
5 असिस्टंट डायरेक्टर 13
Total 35

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) MBBS   (ii) संबंधित विशेषज्ञ पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा    (iii) 03 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2: (i) नर्सिंगमध्ये पदव्युत्तर पदवी   (ii) 05 वर्षे अनुभव
  3. पद क्र.3: (i) वैद्यकीय पात्रता  (ii) 02 वर्षे अनुभव
  4. पद क्र.4: (i)12वी उत्तीर्ण   (ii) ANM/नर्सिंग पदवी  
  5. पद क्र.5: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट: 03 डिसेंबर 2020 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 40 वर्षांपर्यंत 
  2. पद क्र.2: 40 वर्षांपर्यंत 
  3. पद क्र.3: 35 वर्षांपर्यंत 
  4. पद क्र.4: 30 वर्षांपर्यंत 
  5. पद क्र.5: 30 वर्षांपर्यंत 

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: ₹25/-    [SC/ST/PH/महिला:फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 डिसेंबर 2020  (11:59 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा  

Online अर्ज: Apply Online
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!