(UPSC IES/ISS) भारतीय आर्थिक/सांख्यिकी सेवा परीक्षा 2021


(UPSC IES/ISS) भारतीय आर्थिक/सांख्यिकी सेवा परीक्षा 2021

UPSC IES/ ISS Recruitment 2021

UPSC IES ISS RecruitmentUnion Public Service Commission, Indian Statistical Service Examination 2021, Indian Economic Service Examination 2021. UPSC IES/ ISS Recruitment 2021. www.diitnmk.in/upsc-ies-iss-recruitment

जाहिरात क्र.: 06/2021-IES/ISS

Total: 26 जागा

परीक्षा कोड परीक्षा  पद संख्या 
 IES  भारतीय आर्थिक सेवा परीक्षा 2021 15
ISS भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा 2021 11
Total 26

शैक्षणिक पात्रता:   

  1. IES: अर्थशास्त्र / उपयोजित अर्थशास्त्र / व्यवसाय अर्थशास्त्र /इकोनोमेट्रिक्स पदव्युत्तर पदवी.
  2. ISS: सांख्यिकी / सांख्यिकी गणित / उपयोजित सांख्यिकीसह पदवी किंवा सांख्यिकी / सांख्यिकी गणित / उपयोजित सांख्यिकी पदव्युत्तर पदवी.

वयाची अट: 01 ऑगस्ट 2021 रोजी 21 ते 30 वर्षे रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹200/-   [SC/ST/PWD/महिला:फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 एप्रिल 2021 (11:59 PM)

अधिकृत वेबसाईट: पहा

जाहिरात (Notification): पहा

Online अर्ज: Apply Online

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

आपले प्रश्न / शंका / मांडण्यासाठी येथे संपर्क करा

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

वेबसाईट पाहणारे …

0276007
Visit Today : 49
Visit Yesterday : 101
This Month : 1266
Who's Online : 1

प्रतिक्रिया आमच्याबद्दल..

    Calender Post Datewise

    May 2021
    M T W T F S S
     12
    3456789
    10111213141516
    17181920212223
    24252627282930
    31  

    ????धन्यवाद , आभारी आहे.
    कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
    व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
    तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
    ?? साथ तुमची, सेवा आमची ??
    घरी रहा,सुरक्षित रहा
    कोरोना हरेल, देश जिंकेल
    http://www.diitnmk.in/
    Education+Classess+Training=D.i.i.T
    आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
    “https://wa.me/918308118788”