(UMC) उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत 354 जागांसाठी भरती


(UMC) उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत 354 जागांसाठी भरती

UMC Recruitment 2021

UMC Recruitment UMC Recruitment 2021 (Ulhasnagar Mahanagarpalika Bharti 2021) for 354 Physician & Anesthesiologist, Medical Officer, GNM, ANM, Lab Technician, Pharmacist, & Ward Boy/Bed Side Assistant Posts. Ulhasnagar Municipal Corporation, under Medical Health Department. www.diitnmk.in/umc-recruitment

जाहिरात क्र.: उमपा/साप्रवि/आस्था/मुली/345/2021

Total: 354 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 फिजिशियन 10
2 भूलतज्ञ 10
3 वैद्यकीय अधिकारी 25
4 परिचारिका (GNM) 266
5 प्रसविका (ANM)
6 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 06
7 औषध निर्माता 06
8 वॉर्ड बॉय/बेड साईड असिस्टंट 31
Total 354

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: MBBS (MD)
  2. पद क्र.2: MBBS (MD)/ MBBS (DA)
  3. पद क्र.3: MBBS /BHMS+BDS
  4. पद क्र.4: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण   (ii) GNM
  5. पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ANM
  6. पद क्र.6: (i) M.Sc  (ii) B.Sc+ DMLT
  7. पद क्र.7: D.Pharm
  8. पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) बेड साईड असिस्टंट कोर्स 

वयाची अट: 08 एप्रिल 2021 रोजी 18 ते 40 वर्षे  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट] 

Fee: फी नाही.

नोकरी ठिकाण: उल्हासनगर

थेट मुलाखत: 09, 12, 15, & 16 एप्रिल 2021  (11:00 AM ते 03:00 PM)

मुलाखतीचे ठिकाण: अग्निशमन कार्यालय, महानगरपालिका मुख्यालयाच्या पाठीमागे, उल्हासनगर-3

अधिकृत वेबसाईट: पहा

जाहिरात (Notification): पहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

आपले प्रश्न / शंका / मांडण्यासाठी येथे संपर्क करा

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

वेबसाईट पाहणारे …

0276022
Visit Today : 64
Visit Yesterday : 101
This Month : 1281
Who's Online : 1

प्रतिक्रिया आमच्याबद्दल..

    Calender Post Datewise

    May 2021
    M T W T F S S
     12
    3456789
    10111213141516
    17181920212223
    24252627282930
    31  

    ????धन्यवाद , आभारी आहे.
    कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
    व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
    तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
    ?? साथ तुमची, सेवा आमची ??
    घरी रहा,सुरक्षित रहा
    कोरोना हरेल, देश जिंकेल
    http://www.diitnmk.in/
    Education+Classess+Training=D.i.i.T
    आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
    “https://wa.me/918308118788”