(UCO Bank) युको बँकेत 91 जागांसाठी भरती

(UCO Bank) युको बँकेत 91 जागांसाठी भरती

UCO Bank Recruitment 2020

UCO Bank RecruitmentUCO Bank, a leading listed Public Sector Bank with Head Office in Kolkata and having Pan India, UCO Bank Recruitment 2020 (UCO Bank Bharti 2020) for 91 Security Officers, Engineers, Economist, Statistician, IT Officer, Chartered Accountants Posts.  www.diitnmk.in/uco-bank-recruitment

Total: 91 जागा

पदाचे नाव & तपशील:  

पद क्र. पदाचे नाव स्केल पद संख्या
1 सिक्योरिटी ऑफिसर JMGS-I 09
2 इंजिनिअर JMGS-I 08
3 इकोनॉमिस्ट  MMGS-II 02
4 सांख्यिकीविज्ञानी JMGS-I 02
5 IT ऑफिसर  JMGS-I 20
6 चार्टर्ड अकाउंटंट/CFA JMGS-I 25
7 चार्टर्ड अकाउंटंट/CFA MMGS-II 25
Total 91

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी   (ii)  लष्कर / नौदल / हवाई दल कमिशनर ऑफिसर म्हणून किंवा अर्धसैनिक बलोंचे सहाय्यक कमांडंट (BSF/CRPF/ITBP/CISF/ SSB) किंवा उपायुक्त म्हणून 05 वर्षे सेवा. अर्धसैनिक बल (BSF/CRPF/ITBP/CISF/ SSB/IB/CBI) आणि राज्य पोलिस उपनिरीक्षक (अन्वेषण शाखा) मध्ये निरीक्षक म्हणून 08 वर्षे सेवा.
  2. पद क्र.2: 60% गुणांसह सिव्हिल/इलेक्ट्रिकल/आर्किटेक्ट इंजिनिअर पदवी.
  3. पद क्र.3: 60% गुणांसह अर्थशास्त्र मध्ये पदव्युत्तर पदवी + 02 वर्षे अनुभव किंवा PhD (अर्थशास्त्र)
  4. पद क्र.4: अर्थशास्त्र / सांख्यिकी / उपयोजितअर्थशास्त्र / इकोनोमेट्रिक्स या विषयात पदव्युत्तर पदवी.
  5. पद क्र.5: (i) 60% गुणांसह B.E / B Tech (कॉम्पुटर सायन्स/IT/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन) किंवा 60% गुणांसह MCA  (ii) 01 वर्षे अनुभव  
  6. पद क्र.6: चार्टर्ड अकाउंटंट (CA) / CFA
  7. पद क्र.7: (i) चार्टर्ड अकाउंटंट (CA) / CFA  (ii) 03 वर्षे अनुभव 

वयाची अट: 01 ऑक्टोबर 2020 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 21 ते 40 वर्षे
  2. पद क्र. 2 ते 7: 21 ते 30 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: ₹1180/-    [SC/ST/PWD: ₹118/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 नोव्हेंबर 2020

परीक्षा (Online): डिसेंबर 2020/ जानेवारी 2021

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा 

Online अर्ज: Apply Online  [Starting: 27 ऑक्टोबर 2020]
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!