(UCIL) युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये अप्रेंटिस पदाच्या 242 जागांसाठी भरती


(UCIL) युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये अप्रेंटिस पदाच्या 242 जागांसाठी भरती

UCIL Recruitment 2021

UCIL RecruitmentUranium Corporation of India Limited, UCIL Recruitment 2021 (UCIL Bharti 2021) for 242 Apprentice Posts. Trade apprenticeship training under Apprentices Act- 1961 read in conjunction with Apprenticeship Rules 1992. www.diitnmk.in/ucil-recruitment

जाहिरात क्र.: 03/2021

Total: 242 जागा

पदाचे नाव: अप्रेंटिस 

अ. क्र. ट्रेड पद संख्या
1 फिटर 80
2 इलेक्ट्रिशियन 80
3 वेल्डर (G & E) 40
4 टर्नर/मशीनिस्ट 15
5 इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक 05
6 मेक. डिझेल / मेक. MV 12
7 कारपेंटर 05
8 प्लंबर 05
Total 242

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI (NCVT)

वयाची अट: 29 ऑक्टोबर 2021 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: UCIL प्रकल्प (झारखंड)

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 ऑक्टोबर 2021

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Have any Question or Comment?

Leave a Reply

घोषणा /Declaration

वेबसाईट पाहणारे …

0296383
This Month : 2583
Hits Today : 793
Total Hits : 516206
Who's Online : 4
Your IP Address: 18.204.2.231

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती, आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
साथ तुमची, सेवा आमची
घरी रहा,सुरक्षित रहा – कोरोना हरेल, देश जिंकेल

आपला विश्वासू
D.i.i.T Educational Institute(MH)
संचालक :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर)

            8308118788/9766628706

Website    :- https://diitnmk.in/
FaceBook : https://www.facebook.com/diitparandafc
Twitter      : https://twitter.com/diitparanda

Instagran  :- https:://instagram.com/diit_paranda_official/