(TMC) टाटा स्मारक केंद्रात 125 जागांसाठी भरती


(TMC) टाटा स्मारक केंद्रात 125 जागांसाठी भरती

TMC Recruitment 2020

TMC RecruitmentTata Memorial Center, Tata Memorial Hospital Tata Memorial Center Recruitment 2020 (Tata Memorial Hospital Bharti 2020) for 125 Assistant Nursing Superintendent, Female Nurse, Clinical Co-Ordinator, Scientific Assistant, Technician, & Assistant Security Officer Posts.  www.diitnmk.in/tmc-recruitment

जाहिरात क्र.: TMC/TMH/AD-43/2020

Total: 125 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 असिस्टंट नर्सिंग सुपरिटेंडेंट  01
2 नर्स ‘A’ (महिला) 115
3 क्लिनिकल को-ऑर्डिनेटर 01
4 सायंटिफिक असिस्टंट ‘B’  (C.S.S.D) 01
5 टेक्निशिअन ‘C’ (ICU) 01
6 टेक्निशिअन ‘C’ (डेंटल & प्रोस्थेटिक सर्जरी) 02
7 टेक्निशिअन ‘A’ (प्लंबर) 02
8 टेक्निशिअन ‘A’  (मल्टी स्किल्ड) 01
9 असिस्टंट सिक्योरिटी ऑफिसर 01
Total 125

शैक्षणिक पात्रता:

 1. पद क्र.1: M.Sc. (नर्सिंग) व 03 वर्षे अनुभव किंवा B.Sc. (नर्सिंग) व 05 वर्षे अनुभव
 2. पद क्र.2: GNM & ऑन्कोलॉजी नर्सिंग डिप्लोमा व 02 वर्षे अनुभव किंवा B.Sc. (नर्सिंग) व 02 वर्षे अनुभव.
 3. पद क्र.3: (i) GNM   (ii) 05 वर्षे अनुभव
 4. पद क्र.4: (i) 50% गुणांसह B.Sc.     (ii) 02 वर्षे अनुभव.
 5. पद क्र.5: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण    (ii) ICU डिप्लोमा  (iii) 03 वर्षे अनुभव 
 6. पद क्र.6: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण    (ii) डेंटल हाइजेनिक डिप्लोमा  (iii) 03 वर्षे अनुभव 
 7. पद क्र.7: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण    (ii)प्लंबिंग डिप्लोमा  (iii) 01 वर्ष अनुभव 
 8. पद क्र.8: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण    (ii)प्लंबिंग डिप्लोमा  (iii) 01 वर्ष अनुभव 
 9. पद क्र.9: पदवीधर+ NCC ‘C’ प्रमाणपत्र+05 वर्षे अनुभव  किंवा पॅरा मिलिटरी फोर्सेस /पोलीस दलात 15 वर्षे सेवा. 

वयाची अट: 12 ऑगस्ट 2020 रोजी,   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 1. पद क्र.1: 18 ते 40 वर्षे 
 2. पद क्र.2 ते 6: 18 ते 30 वर्षे 
 3. पद क्र.7,& 8: 18 ते 27 वर्षे 
 4. पद क्र.9: 25 ते 37 वर्षे

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee: General/OBC: 300/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 ऑगस्ट 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

आपले प्रश्न / शंका / मांडण्यासाठी येथे संपर्क करा

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

वेबसाईट पाहणारे …

0262923
Visit Today : 110
Visit Yesterday : 126
This Month : 1752
Who's Online : 1

????धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
?? साथ तुमची, सेवा आमची ??
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
http://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”