(SPMCIL) सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस भरती 2020


(SPMCIL) सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस भरती 2020

SPMCIL Recruitment 2020

SPMCIL RecruitmentSecurity Printing Press, Hyderabad is one of the Nine units of Security Printing & Minting Corporation of India Limited (SPMCIL), a Schedule “A” Mini-Ratna Category-I Central Public Sector Enterprise Company, wholly owned by Government of India., SPMCIL Recruitment 2020 (SPMCIL Bharti 2020) for 16 Assistant Manager Posts. www.diitnmk.in/spmcil-recruitment

जाहिरात क्र.: 04/2020-OP

Total: 16 जागा

पदाचे नाव & तपशील:  

पद क्र. पदाचे नाव पद संख्या 
1 असिस्टंट मॅनेजर (मटेरियल्स) 07
2 असिस्टंट मॅनेजर (R & D) 04
3 असिस्टंट मॅनेजर (HR) 03
4 असिस्टंट मॅनेजर (लीगल) 02
Total 16

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) प्रथम श्रेणी मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / पल्प & पेपर टेक्नॉलॉजी / इलेक्ट्रॉनिक्स / प्रिंटिंग टेक्नॉलॉजी प्रथम श्रेणी इंजिनिअरिंग पदवी. (ii) मटेरियल मॅनेजमेंट / स्टोअर्स मॅनेजमेन्ट / खरेदी / ऑपरेशन्स मॅनेजमेंट / सप्लाय चेन मॅनेजमेंट / लॉजिस्टिक मॅनेजमेंट या क्षेत्रात दोन वर्षांची पदव्युत्तर पदवी / पदव्युत्तर डिप्लोमा / MBA
  2. पद क्र.2: प्रथम श्रेणी B.Tech/B.E. (मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/ केमिकल/ मेटलर्जी/ पल्प & पेपर) किंवा M.Sc. (केमिस्ट्री)
  3. पद क्र.3: प्रथम श्रेणी PM & IR पदव्युत्तर पदवी/MSW/MBA किंवा मॅनेजमेंटमध्ये प्रथम श्रेणी PG डिप्लोमा. 
  4. पद क्र.4: प्रथम श्रेणी विधी पदवी.

वयाची अट: 18 नोव्हेंबर 2020 रोजी 18 ते 30 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत 

Fee: General/OBC/EWS: ₹600/-     [SC/ST/PWD/ExSM: ₹200/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 नोव्हेंबर 2020 (05:30 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online   [Starting: 19 ऑक्टोबर 2020]
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Have any Question or Comment?

Leave a Reply

येथे चौकशी करा.

मोबाईल अ‍ॅप (नौकरी पोर्टल) Android Developers

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

नवीन सभासद नोदणी चालू आहे

साथ तुमची सेवा आमची

0087341
Visit Today : 40
Visit Yesterday : 119
This Month : 2341
Total Hits : 259665
Your IP Address: 34.236.245.255

????धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
?? साथ तुमची, सेवा आमची ??
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
http://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”