(SPMCIL) सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस भरती 2021


(SPMCIL) सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस भरती 2021

SPMCIL Recruitment 2021

SPMCIL RecruitmentSecurity Printing Press, Hyderabad is one of the Nine units of Security Printing & Minting Corporation of India Limited (SPMCIL), a Schedule “A” Mini-Ratna Category-I Central Public Sector Enterprise Company, wholly owned by Government of India., SPMCIL Recruitment 2021 (SPMCIL Bharti 2021) for 12 Supervisor & Jr. Office Assistant Posts. www.diitnmk.in/spmcil-recruitment

जाहिरात क्र.: 01/2021

Total: 12 जागा

पदाचे नाव & तपशील:  

पद क्र. पदाचे नाव पद संख्या 
1 सुपरवाइजर (प्रिंटिंग) 05
2 सुपरवाइजर (टेक्निकल कंट्रोल) 03
3 सुपरवाइजर (IT)(RM) 02
4 सुपरवाइजर (OL) (RM) 01
5 ज्युनिअर ऑफिस असिस्टंट (हिंदी) 01
Total 12

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: प्रथम श्रेणी प्रिंटिंग टेक्नोलॉजी डिप्लोमा किंवा प्रथम श्रेणी B.Tech/B.E/ BSc (प्रिंटिंग टेक्नोलॉजी)
  2. पद क्र.2: प्रथम श्रेणी डिप्लोमा/B. Tech /B.E /BSc (प्रिंटिंग/ मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / कॉम्प्युटर / IT)
  3. पद क्र.3: प्रथम श्रेणी डिप्लोमा/B. Tech /B.E /BSc (कॉम्प्युटर सायन्स/ IT)
  4. पद क्र.4: (i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी   (ii) हिंदी/इंग्रजी अनुवाद करण्याचा एक वर्षाचा अनुभव.
  5. पद क्र.5: (i) 55% गुणांसह पदवीधर  (ii)  संगणक ज्ञान   (iii) हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. 

वयाची अट: 01 जानेवारी 2021 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1 ते 4: 18 ते 30 वर्षे
  2. पद क्र.5: 18 ते 28 वर्षे

नोकरी ठिकाण: हैदराबाद

Fee: General/OBC/EWS: ₹600/-     [SC/ST/PWD/ExSM: ₹200/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 एप्रिल 2021

परीक्षा (Online): जून/जुलै 2021

अधिकृत वेबसाईट: पहा

जाहिरात (Notification): पहा

Online अर्ज: Apply Online  

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

आपले प्रश्न / शंका / मांडण्यासाठी येथे संपर्क करा

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

वेबसाईट पाहणारे …

0272806
Visit Today : 93
Visit Yesterday : 102
This Month : 1822
Who's Online : 1

????धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
?? साथ तुमची, सेवा आमची ??
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
http://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”