(SMC) सोलापूर महानगरपालिकांतर्गत 216 जागांसाठी भरती


(SMC) सोलापूर महानगरपालिकांतर्गत 216 जागांसाठी भरती

SMC Solapur Recruitment 2020

SMC Solapur RecruitmentSolapur Municipal Corporation Recruitment 2020, SMC Solapur Recruitment 2020 (Solapur Mahanagarpalika Bharti 2020) for 216 Hospital Manager, Medical Officer, Staff Nurse, Pharmacist, ECG Technician, Lab Technician, X-Ray Technician, Ambulance Driver,  Data Entry Operator, & Ward Boy Posts. www.diitnmk.in/smc-solapur-recruitment

जाहिरात क्र.: नआ/ वै./73

Total: 216 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 हॉस्पिटल व्यवस्थापक
2 वैद्यकीय अधिकारी 45
3 स्टाफ नर्स (GNM) 92
4 फार्मासिस्ट 05
5 ECG टेक्निशियन  05
6 लॅब टेक्निशियन  13
7 एक्स-रे टेक्निशियन  05
8 ॲम्बुलन्स वाहन चालक 15
9 डाटा एन्ट्री ऑपरेटर 05
10 परिचर/वॉर्डबॉय 31
Total 216

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: —
  2. पद क्र.2: MBBS/PG /BAMS
  3. पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) GNM    (iii) 02 वर्षे अनुभव 
  4. पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) D.Pharm/B.Pharm   
  5. पद क्र.5: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) ECG टेक्निशियन कोर्स
  6. पद क्र.6: (i) रसायनशास्त्र,जीवशास्त्र,शुक्ष्मजीव शास्त्र विषयातील पदवी    (ii) DMLT   
  7. पद क्र.7: (i) भौतिकशास्त्र पदवी    (iii) क्ष-किरण तंत्रज्ञ कोर्स 
  8. पद क्र.8: (i) हलके वाहन चालक परवाना   (ii) 02 वर्षे अनुभव 
  9. पद क्र.9: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
  10. पद क्र.10: (i) 07वी उत्तीर्ण (ii) 02 वर्षे अनुभव 

वयाची अट: 50 वर्षांपर्यंत 

नोकरी ठिकाण: सोलापूर

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 मे 2020 (05:00 PM)

अर्ज कसा करावा: अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form)पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

येथे चौकशी करा.

मोबाईल अ‍ॅप (नौकरी पोर्टल) Android Developers

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

नवीन सभासद नोदणी चालू आहे

साथ तुमची सेवा आमची

0086851
Visit Today : 137
Visit Yesterday : 207
This Month : 1851
Total Hits : 257376
Your IP Address: 185.191.171.45

????धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
?? साथ तुमची, सेवा आमची ??
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
http://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”