(SECR) दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 339 जागांसाठी भरती


(SECR) दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 339 जागांसाठी भरती

SECR Recruitment 2021

SECR RecruitmentSouth East Central Railway, SECR Recruitment 2020 (South East Central Railway Bharti 2020) for 413 Trades Apprentice under the Apprenticeship Act, 1961, Nagpur Division of South East Central Railway.  www.diitnmk.in/secr-recruitment

जाहिरात क्र.: P/NGP/CDR/2021/26

Total: 339 जागा

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

अ. क्र. ट्रेड  पद संख्या
नागपूर विभाग 
1  फिटर 20
2  कारपेंटर 20
3 वेल्डर 20
4 COPA 90
5 इलेक्ट्रिशियन 40
6 स्टेनोग्राफर (इंग्रजी)/सेक्रेटरिअल असिस्टंट 25
7 प्लंबर 15
8 पेंटर 15
9 वायरमन 10
10 इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 04
11 M.M.T.M 02
12 डीझेल मेकॅनिक 35
13 उपहोलस्टेरेर (ट्रिमर) 02
मोतीबाग वर्कशॉप 
14 फिटर 20
15 वेल्डर 20
16 स्टेनोग्राफर (इंग्रजी) 01
Total 339

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण  (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI 

वयाची अट: 01 सप्टेंबर 2021 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: नागपूर 

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 ऑक्टोबर 2021 (11:59 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Have any Question or Comment?

Leave a Reply

घोषणा /Declaration

वेबसाईट पाहणारे …

0291962
This Month : 1123
Hits Today : 372
Total Hits : 494215
Who's Online : 1
Your IP Address: 3.238.248.200

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती, आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
साथ तुमची, सेवा आमची
घरी रहा,सुरक्षित रहा – कोरोना हरेल, देश जिंकेल

आपला विश्वासू
D.i.i.T Educational Institute(MH)
संचालक :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर)

            8308118788/9766628706

Website    :- https://diitnmk.in/
FaceBook : https://www.facebook.com/diitparandafc
Twitter      : https://twitter.com/diitparanda

Instagran  :- https:://instagram.com/diit_paranda_official/