(SCI) शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 48 जागांसाठी भरती


(SCI) शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 48 जागांसाठी भरती

SCI Recruitment 2020

SCI RecruitmentShipping Corporation of India, SCI Recruitment 2020 (SCI Bharti 2020) For 48 Deputy General Manger & Assistant Manger Posts. www.diitnmk.in/sci-recruitment   

जाहिरात क्र.: 15/2019 & 02/2019

Total: 48 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 डेप्युटी जनरल मॅनेजर (Law/Civil) 02
2 असिस्टंट मॅनेजर 46
Total 48

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: (i) 60% गुणांसह विधी पदवी/60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी  (ii) 17 वर्षे अनुभव
  2. पद क्र.2:  CA/ 60% गुणांसह MBA/MMS किंवा समतुल्य/ 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी/ 60% गुणांसह विधी पदवी/60% गुणांसह BE/B Tech (Fire & Safety)

वयाची अट: 01 डिसेंबर 2019 रोजी,  

  1. पद क्र.1: 50 वर्षांपर्यंत 
  2. पद क्र.2: 27 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]  

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee: General/OBC/EWS: ₹500/-    [SC/ST/PWD/ExSM: ₹100/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 फेब्रुवारी 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & Online अर्ज: 

पदाचे नाव जाहिरात  Online अर्ज
डेप्युटी जनरल मॅनेजर (Law/Civil) पाहा  Apply Online
असिस्टंट मॅनेजर पाहा Apply Online
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

मित्रांना शेअर करा

मोबाईल अ‍ॅप (नौकरी पोर्टल) Android Developers

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

येथे चौकशी करा.


वेबसाईटला भेटी देणारे (साथ तुमची ,सेवा आमची)

0075225
Visit Today : 107
Visit Yesterday : 157
This Month : 3901
Total Hits : 198690
Who's Online : 3

👏🏻👏🏻धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
🙏🏻 साथ तुमची, सेवा आमची 🙏🏻
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
https://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”