Payment Name : D I I T EDUCATIONAL INSTITUTE

(SBI Sports Quota Bharti) भारतीय स्टेट बँकेत खेळाडूंची भरती


(SBI Sports Quota Bharti) भारतीय स्टेट बँकेत खेळाडूंची भरती

SBI Sports Quota Bharti 2024.
State Bank of India (SBI), SBI Sports Quota Recruitment 2024 (SBI Sports Quota Bharti 2024) for 68 Officer & Clerical Posts. Online applications are invited from eligible Indian Citizens for recruitment of Sportsperson(s) considered meritorious, in State Bank of India in officers / Clerical cadre for Following 8 (eight) disciplines / Sports: 1. Basketball 2. Cricket 3. Football 4. Hockey 5. Volleyball 6. Kabaddi 7. Table Tennis 8. Badminton. www.diitnmk.in/sbi-so-bharti

जाहिरात क्र.: CRPD/SPORTS/2024-25/07

Total: 68 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ऑफिसर (Sportsperson)17
2क्लेरिकल (Sportsperson)51
Total68
क्रीडा प्रकार: बास्केटबॉल,क्रिकेट,फुटबॉल,हॉकी,व्हॉलीबॉल, कबड्डी,टेबल टेनिस,बॅडमिंटन
शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) गेल्या 3 वर्षात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व केलेले असावे
  2. पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) संयुक्त विद्यापीठ संघाचा एक भाग म्हणून, त्याने राज्य, जिल्हा किंवा विद्यापीठासाठीच्या कार्यक्रमांमध्ये चांगली कामगिरी केली असावी किंवा आंतर-विद्यापीठ कार्यक्रमात त्याने विद्यापीठासाठी चांगली कामगिरी केली असावी.
वयाची अट: 01 एप्रिल 2024 रोजी, [SC/ST: 10 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 21 ते 30 वर्षे
  2. पद क्र.2: 20 ते 28 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Fee: General/OBC: ₹750/-   [SC/ST/PWD: फी नाही]
महत्त्वाच्या तारखा: 

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 ऑगस्ट 2024
  • परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
महत्वाच्या लिंक्स:

Important Links
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाईटClick Here

शासकीय नौकरी मोफत माहितीसाठी :- Subcribe Now वेबसाईट.

Join 1,143 other subscribers

भेट देणारे ग्राहक

0127876
Visit Today : 134
Who's Online : 3
Your IP Address: 85.208.96.200

बेस्ट परफॉर्मन्स सेंटर परंडा सिटी..

जाहिरात (तारखेनिहाय)

February 2025
MTWTFSS
 12
3456789
10111213141516
17181920212223
2425262728 
error: Content is protected !!

Discover more from डी.आय.आय.टी.नौकरी मदत केंद्र

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading