(SBI) भारतीय स्टेट बँकेत 149 जागांसाठी भरती


(SBI) भारतीय स्टेट बँकेत 149 जागांसाठी भरती

SBI Recruitment 2021

SBI RecruitmentState Bank of India (SBI),  SBI Recruitment 2021, (SBI Bharti 2021) for 149 Manager, Senior Special Executive, Senior Executive, Deputy Chief Technology Officer, Executive, Deputy Manager, Chief Ethics Officer, Advisor, Pharmacist, & Data Analyst Posts. www.diitnmk.in/sbi-recruitment

Total: 149 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 मॅनेजर  51
2 सिनियर स्पेशल एक्झिक्युटिव 03
3 सिनियर एक्झिक्युटिव 03
4 डेप्युटी चीफ टेक्नोलॉजी ऑफिसर 01
5 एक्झिक्युटिव  01
6 डेप्युटी मॅनेजर  10
7 चीफ एथिक्स ऑफिसर 01
8 एडवाइजर  04
9 फार्मासिस्ट 57
10 डाटा एनालिस्ट  08
Total 149

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: (i) MBA/PGDBM किंवा समतुल्य/ कला शाखेत पदव्युत्तर पदवी/कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) 03/05/06 वर्षे अनुभव 
  2. पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी /PGDBM किंवा समतुल्य /MBA/PGDM   (ii) 04/05 वर्षे अनुभव 
  3. पद क्र.3: (i) MBA/PGDBM  (ii) 03 वर्षे अनुभव 
  4. पद क्र.4: (i) B.Tech./ B.E./ M. Sc./M. Tech. /MCA   (ii) 15 वर्षे अनुभव 
  5. पद क्र.5: (i) 60% गुणांसह B.Sc (केमिस्ट्री)   (ii) 01 वर्ष अनुभव
  6. पद क्र.6: (i) MBA/ PGDM /CA/BE/ B. Tech (IT शाखा)  (ii) 03/04 वर्षे अनुभव 
  7. पद क्र.7: बँकिंग किंवा वित्तीय संस्था किंवा कॉर्पोरेट क्षेत्रात किमान 20 वर्षांचा अनुभव (01.04.2021 रोजी)
  8. पद क्र.8: (i) उमेदवार निवृत्त झाल्यावर पोलिस उप अधिक्षक पदाच्या खाली नसलेला निवृत्त आयपीएस / राज्य पोलिस अधिकारी असावा. दक्षता / आर्थिक गुन्हे / सायबर गुन्हे विभागात (हँडल) काम केले पाहिजे.  (ii) 05 वर्षे अनुभव 
  9. पद क्र.9: 10वी उत्तीर्ण+ D.Pharma+ 03 वर्षे अनुभव  किंवा B.Pharma/M.Pharma/Pharma D + 01 वर्ष अनुभव
  10. पद क्र.10: (i) 60% गुणांसह (B.E/B. Tech/ M.E/M.Tech (कॉम्प्युटर सायन्स/IT/डाटा सायन्स/मशीन लर्निंग & AI)  (ii) 03 वर्षे अनुभव 

वयाची अट:  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]  

  1. पद क्र.1: 18 ते 35 वर्षे, 18 ते 40 वर्षे, 18 ते 30 वर्षे
  2. पद क्र.2: 28 ते 35, 26 ते 30 वर्षे
  3. पद क्र.3: 25 ते 35 वर्षे
  4. पद क्र.4: 45 वर्षांपर्यंत 
  5. पद क्र.5: 30 वर्षांपर्यंत 
  6. पद क्र.6: 26 ते 30 वर्षे,  25 ते 35 वर्षे
  7. पद क्र.7: 55 ते 62
  8. पद क्र.8: 63 वर्षांपर्यंत 
  9. पद क्र.9: 18 ते 30 वर्षे
  10. पद क्र.10: 18 ते 35 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: 750/-    [SC/ST/PWD:फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 मे 2021

अधिकृत वेबसाईट: पहा

जाहिरात (Notification): पहा 

Online अर्ज: Apply Online

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

आपले प्रश्न / शंका / मांडण्यासाठी येथे संपर्क करा

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

वेबसाईट पाहणारे …

0276023
Visit Today : 65
Visit Yesterday : 101
This Month : 1282
Who's Online : 1

प्रतिक्रिया आमच्याबद्दल..

    Calender Post Datewise

    May 2021
    M T W T F S S
     12
    3456789
    10111213141516
    17181920212223
    24252627282930
    31  

    ????धन्यवाद , आभारी आहे.
    कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
    व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
    तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
    ?? साथ तुमची, सेवा आमची ??
    घरी रहा,सुरक्षित रहा
    कोरोना हरेल, देश जिंकेल
    http://www.diitnmk.in/
    Education+Classess+Training=D.i.i.T
    आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
    “https://wa.me/918308118788”