(SBI) भारतीय स्टेट बँकेत 452 जागांसाठी भरती


(SBI) भारतीय स्टेट बँकेत 452 जागांसाठी भरती

SBI Recruitment 2021

SBI RecruitmentState Bank of India (SBI),  SBI Recruitment 2021, (SBI Bharti 2021) for 452 Manager, Deputy Manager, Assistant Manager, IT Security Expert, Project Manager, Application Architect, Technical Lead, & Engineer Posts. www.diitnmk.in/sbi-recruitment

Total: 452 जागा

पदाचे नाव & तपशील: 

जाहिरात क्र. पद क्र. पदाचे नाव पद संख्या
14/2020-21 1 मॅनेजर (मार्केटिंग) 12
2 डेप्युटी मॅनेजर (मार्केटिंग) 26
27/2020-21 3 मॅनेजर (क्रेडिट प्रोसेझर) 02
28/2020-21 4 असिस्टंट मॅनेजर (सिस्टम)  183
5 डेप्युटी मॅनेजर (सिस्टम)  17
6 IT सिक्योरिटी एक्सपर्ट  15
7 प्रोजेक्ट मॅनेजर 14
8 ॲप्लिकेशन आर्किटेक्ट 05
9 टेक्निकल लीड 02
29/2020-21 10 असिस्टंट मॅनेजर (सिक्योरिटी ॲनालिस्ट)  40
11 डेप्युटी मॅनेजर (सिक्योरिटी ॲनालिस्ट)  60
30/2020-21 12 मॅनेजर (नेटवर्क सिक्योरिटी ॲनालिस्ट) 12
13 मॅनेजर (नेटवर्क राउटिंग & स्विचिंग स्पेशलिस्ट) 20
31/2020-21 14 डेप्युटी मॅनेजर (इंटरनल ऑडिट) 28
32/2020-21 15 इंजिनिअर (फायर) 16
Total 452

शैक्षणिक पात्रता:

 1. पद क्र.1& 2: (i) MBA/PGDM (मार्केटिंग/फायनान्स)   (ii) 05 किंवा 02 वर्षे अनुभव 
 2. पद क्र.3: (i) MBA किंवा समतुल्य PGDM/PGDBA/CA/CFA/FRM   (ii) 06 वर्षे अनुभव 
 3. पद क्र.4 ते 9: (i) कॉम्पुटर सायन्स/IT/ECE इंजिनिअरिंग पदवी किंवा  MCA/M.Sc.(IT)/M.Sc.(कॉम्पुटर सायन्स)  (ii) 00/ 05/ 08 वर्षे अनुभव 
 4. पद क्र.10 & 11: (i) B.E/ B.Tech (कॉम्पुटर सायन्स & इंजिनिअरिंग/ कॉम्पुटर सायन्स/IT/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन्स) किंवा MCA/ MSc (Computer Science)/ MSc(IT)  (ii) 00 किंवा 05 वर्षे अनुभव 
 5. पद क्र.12 & 13: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी  (ii)  06 वर्षे अनुभव 
 6. पद क्र.14: (i) CA  (ii)  01 वर्ष अनुभव 
 7. पद क्र.15: (i) BE (फायर) किंवा BE/ B.Tech/B.Sc (फायर) किंवा समतुल्य  (ii) 00 किंवा 05 वर्षे अनुभव 

वयाची अट:  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]  

 1. पद क्र.1: 40 वर्षांपर्यंत
 2. पद क्र.2: 35 वर्षांपर्यंत
 3. पद क्र.3: 25 ते 35 वर्षे
 4. पद क्र.4: 30 वर्षांपर्यंत
 5. पद क्र.5: 33 वर्षांपर्यंत
 6. पद क्र.6 ते 9: 38 वर्षांपर्यंत
 7. पद क्र.10: 28 वर्षांपर्यंत
 8. पद क्र.11: 33 वर्षांपर्यंत
 9. पद क्र.12 & 13: 45 वर्षांपर्यंत
 10. पद क्र.14: 21 ते 35 वर्षे
 11. पद क्र.15: 40 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: 750/-    [SC/ST/PWD:फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 जानेवारी 2021

लेखी परीक्षा (Online):

 1. पद क्र.1 ते 11: 01 फेब्रुवारी 2021
 2. पद क्र.12 ते 14: 07 फेब्रुवारी 2021

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा 

Online अर्ज: Apply Online

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

आपले प्रश्न / शंका / मांडण्यासाठी येथे संपर्क करा

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

वेबसाईट पाहणारे …

0263292
Visit Today : 18
Visit Yesterday : 123
This Month : 2121
Who's Online : 1

????धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
?? साथ तुमची, सेवा आमची ??
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
http://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”