(SBI) भारतीय स्टेट बँकेत 92 जागांसाठी भरती


(SBI) भारतीय स्टेट बँकेत 92 जागांसाठी भरती

SBI Recruitment 2020

SBI RecruitmentState Bank of India (SBI),  SBI Recruitment 2020 Recruitment 2020 (SBI Bharti 2020) for 92 Risk Specialist, Portfolio Management Specialist, Deputy Manager, Manager , Data Protection Officer, Data Trainer, Data Translator, Senior Consultant Analyst, Post-Doctoral Research Fellowship, & Assistant General Manager Posts. www.diitnmk.in/sbi-recruitment

Total: 92 जागा

पदाचे नाव & तपशील: 

जाहिरात क्र. पद क्र. पदाचे नाव पद संख्या
CRPD/SCO-RMD/2020-21/21 1 रिस्क स्पेशलिस्ट सेक्टर (स्केल III) 05
2 रिस्क स्पेशलिस्ट सेक्टर (स्केल II) 05
3 पोर्टफोलिओ मॅनेजमेंट स्पेशलिस्ट (स्केल II) 03
4 रिस्क स्पेशलिस्ट क्रेडिट (स्केल III) 02
5 रिस्क स्पेशलिस्ट क्रेडिट (स्केल II) 02
6 रिस्क स्पेशलिस्ट एंटरप्राइझ (स्केल II) 01
7 रिस्क स्पेशलिस्ट  IND AS (स्केल III) 04
CRPD/SCO/2020-21/22 8 डेप्युटी मॅनेजर (डाटा सायंटिस्ट) 11
9 मॅनेजर (डाटा सायंटिस्ट) 11
10 डेप्युटी मॅनेजर (सिस्टम ऑफिसर) 05
CRPD/SCO-DPO/2020-21/23 11 डाटा प्रोटेक्शन ऑफिसर 01
CRPD/PDRF/2020-21/24
12 पोस्ट डॉक्टरेट रिसर्च फेलो 05
CRPD/SCO/2020-21/25
13 डाटा ट्रेनर  01
14 डाटा ट्रांसलेटर 01
15 सिनियर कंसल्टंट ॲनालिस्ट 01
16 असिस्टंट जनरल मॅनेजर (एंटरप्राइझ & टेक्नोलॉजी आर्किटेक्चर) 01
CRPD/SCO/2020-21/26
17 डेप्युटी मॅनेजर (सिक्योरिटी) 28
18 मॅनेजर (रिटेल प्रोडक्ट्स) 05
  Total 92

शैक्षणिक पात्रता:

 1. पद क्र.1 ते 7:  (i) CA/ CFA/MBA/PGDM (फायनान्स/डाटा ॲनालिटिक्स /बिजनेस ॲनालिटिक्स)/M.Sc. (Statistics)     (ii) 02 किंवा 04 वर्षे अनुभव 
 2. पद क्र.8 ते 10: (i) 60% गुणांसह B.Tech/M.Tech  (कॉम्पुटर सायन्स/IT/डाटा सायन्स/मशीन लर्निंग/AI)  (ii) 03 किंवा 05 वर्षे अनुभव 
 3. पद क्र.11: (i) पदवीधर     (ii) 15 वर्षे अनुभव 
 4. पद क्र.12:  (i)  Ph.D (बँकिंग/फायनान्स/IT/अर्थशास्त्र)   (ii) 03 वर्षे अनुभव 
 5. पद क्र.13 ते 16:  (i) BE/B.Tech किंवा MCA   (ii) 07/10/12/14 वर्षे अनुभव 
 6. पद क्र.17: (i) पदवीधर    (ii) सैन्य / नौदल / हवाईदल मध्ये किमान 5 वर्षांची कमिशन प्राप्त सेवा किंवा पॅरा मिलिटरी फोर्समध्ये किमान 5 वर्ष सेवा असणार्‍या समान रँकचा अधिकारी किंवा समान रँकचा अधिकारी असलेल्या एएसपी / डीवायएसपीच्या श्रेणीपेक्षा कमी नाही किंवा एक पोलिस अधिकारी.
 7. पद क्र.18: (i) MBA/PGDM किंवा PG मॅनेजमेंट पदवी BE/B.Tech (IT/कॉम्पुटर/कॉम्पुटर सायन्स/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/इलेक्ट्रिकल)  (ii) 04 वर्षे अनुभव 

वयाची अट: [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]  

 1. पद क्र.1 ते 7: 25 ते 30 वर्षे 
 2. पद क्र.8: 24 ते 32 वर्षे
 3. पद क्र.9: 26 ते 35 वर्षे 
 4. पद क्र.10: 24 ते 32 वर्षे
 5. पद क्र.11: 56 वर्षांपर्यंत
 6. पद क्र.12: 40 वर्षांपर्यंत
 7. पद क्र.13: 38 वर्षांपर्यंत
 8. पद क्र.14: 40 वर्षांपर्यंत
 9. पद क्र.15: 45 वर्षांपर्यंत
 10. पद क्र.16: 45 वर्षांपर्यंत
 11. पद क्र.17: 25 ते 40 वर्षांपर्यंत
 12. पद क्र.18: 25 ते 35 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: 750/-    [SC/ST/PWD:फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 08 ऑक्टोबर 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा 

Online अर्ज: Apply Online

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

येथे चौकशी करा.

मोबाईल अ‍ॅप (नौकरी पोर्टल) Android Developers

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

नवीन सभासद नोदणी चालू आहे

साथ तुमची सेवा आमची

0087287
Visit Today : 105
Visit Yesterday : 153
This Month : 2287
Total Hits : 259443
Your IP Address: 54.36.149.71

????धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
?? साथ तुमची, सेवा आमची ??
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
http://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”