(Saraswat Bank) सारस्वत बँकेत 150 जागांसाठी भरती


(Saraswat Bank) सारस्वत बँकेत 150 जागांसाठी भरती

Saraswat Bank Recruitment 2021

Saraswat Bank RecruitmentSaraswat Bank, the premier Multi State and the largest Bank among the Co-operative Banks in India has a large network of 281 fully computerized branches located in six states i.e. Maharashtra, Goa, Karnataka, Madhya Pradesh, Gujarat and New Delhi.  Saraswat Bank Recruitment 2021 (Saraswat Bank Bharti 2021) for 150 Junior Officer (Marketing & Operations) Posts. www.diitnmk.in/saraswat-bank-recruitment

Total: 150 जागा

पदाचे नाव: कनिष्ठ अधिकारी – मार्केटिंग & ऑपरेशन्स (लिपिक संवर्ग)

शैक्षणिक पात्रता: 60% गुणांसह पदवीधर वाणिज्य / विज्ञान / व्यवस्थापन अभ्यास किंवा 50% गुणांसह वाणिज्य / विज्ञान / व्यवस्थापन अभ्यास पदव्युत्तर पदवी.

वयाची अट: 01 फेब्रुवारी 2021 रोजी 21 ते 27 वर्षे.

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक & गुजरात.

Fee: ₹750/- 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 मार्च 2021

परीक्षा (Online): 03 एप्रिल 2021

अधिकृत वेबसाईट: पहा

जाहिरात (Notification): पहा

Online अर्ज: Apply Online    [Starting: 05 मार्च 2021]
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

आपले प्रश्न / शंका / मांडण्यासाठी येथे संपर्क करा

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

वेबसाईट पाहणारे …

0272844
Visit Today : 131
Visit Yesterday : 102
This Month : 1860
Who's Online : 6

????धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
?? साथ तुमची, सेवा आमची ??
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
http://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”