SAMEER मुंबई येथे ITI अप्रेंटिस पदाची भरती


SAMEER मुंबई येथे ITI अप्रेंटिस पदाची भरती

SAMEER Recruitment 2021

SAMEER Recruitment 2018Society for Applied Microwave Electronics Engineering and Research (SAMEER), SEMEER Recruitment 2021 (SAMEER Bharti 2021) for 42 ITI Apprentice Posts. www.diitnmk.in/sameer-recruitment

जाहिरात क्र.: 02/2021

Total: 42 जागा

पदाचे नाव: ITI अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

अ.क्र. ट्रेड  पद संख्या 
1 फिटर  05
2 टर्नर  02
3 मशीनिस्ट  04
4 इलेक्ट्रिशियन  01
5 इलेक्ट्रोप्लेटर 01
6 ड्राफ्ट्समन मेकॅनिकल 01
7 इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 16
8 PASAA 09
9 IT & ESM 02
10 मेकॅनिक (Reff.& AC) 01
Total 42

शैक्षणिक पात्रता:

  1. PASAA: (i) 55% गुणांसह 12वी उत्तीर्ण   (ii)  ITI उत्तीर्ण किंवा अंतिम वर्षातील उमेदवार.
  2. उर्वरित ट्रेड: (i) 55% गुणांसह 10वी उत्तीर्ण   (ii) ITI उत्तीर्ण किंवा अंतिम वर्षातील उमेदवार.

नोकरी ठिकाण: मुंबई

Fee: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 सप्टेंबर 2021

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Have any Question or Comment?

Leave a Reply

घोषणा /Declaration

वेबसाईट पाहणारे …

0291966
This Month : 1127
Hits Today : 432
Total Hits : 494275
Who's Online : 1
Your IP Address: 3.238.248.200

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती, आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
साथ तुमची, सेवा आमची
घरी रहा,सुरक्षित रहा – कोरोना हरेल, देश जिंकेल

आपला विश्वासू
D.i.i.T Educational Institute(MH)
संचालक :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर)

            8308118788/9766628706

Website    :- https://diitnmk.in/
FaceBook : https://www.facebook.com/diitparandafc
Twitter      : https://twitter.com/diitparanda

Instagran  :- https:://instagram.com/diit_paranda_official/