(Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2021 [ARO कोल्हापूर]


(Indian Army) भारतीय सैन्य भरती मेळावा 2021 [ARO कोल्हापूर]

RO Kolhapur Army Recruitment Rally 2021

ARO Kolhapur Army Recruitment RallyIndian Army Recruitment Rally,  ARO Kolhapur Army Recruitment Rally 2021 (Kolhapur Army Bharti Rally 2021) for  Soldier General Duty, Soldier  Technical, Soldier Technical, Soldier Clerk/ Store Keeper Technical/ Inventory Management, Soldier Tradesman, and Soldier Technical Nursing Assistant, Posts. Kolhapur, Solapur, Satara, Sangli, Sindhudurg and Ratnagiri of Maharashtra State and North Goa & South Goa districts. www.diitnmk.in/aro-kolhapur-army-recruitment-rally

सहभागी जिल्हे: कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि उत्तर गोवा & दक्षिण गोवा.

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव
1 सोल्जर जनरल ड्यूटी (GD)
2 सोल्जर टेक्निकल
3 सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन& दारुगोळा निरीक्षक)
4 सोल्जर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण) 
5 सोल्जर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण) 
6 सोल्जर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल/इन्व्हेंटरी मॅनेजमेंट 
7 सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट) 
8 JCO (धार्मिक शिक्षक) (Click Here)

शैक्षणिक पात्रता:  

  1. पद क्र.1: 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण
  2. पद क्र.2: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCM & इंग्रजी)
  3. पद क्र.3: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCM & E इंग्रजी)
  4. पद क्र.4: 10वी उत्तीर्ण
  5. पद क्र.5: 08वी उत्तीर्ण
  6. पद क्र.6: 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (कला, वाणिज्य, विज्ञान)
  7. पद क्र.7: 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCB & इंग्रजी)

शारीरिक पात्रता:

पद क्र. पदाचे नाव उंची (सेमी) वजन (KG) छाती (सेमी)
1 सोल्जर जनरल ड्यूटी (GD) 168 50 77/82
2 सोल्जर टेक्निकल 167 50 76/81
3 सोल्जर टेक्निकल (एव्हिएशन& दारुगोळा निरीक्षक) 167 50 76/81
4 सोल्जर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण)  168 48 76/81
5 सोल्जर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण)  168 48 76/81
6 सोल्जर क्लर्क/स्टोअर कीपर टेक्निकल/इन्व्हेंटरी मॅनेजमेंट  162 50 77/82
7 सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट)  167 50 77/82

वयाची अट: 

  1. पद क्र.1: जन्म 01 ऑक्टोबर 1999 ते 01 एप्रिल 2003 दरम्यान. 
  2. पद क्र.2 ते 7: जन्म 01 ऑक्टोबर 1997 ते 01 एप्रिल 2003 दरम्यान. 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 फेब्रुवारी 2021

प्रवेशपत्र: 24 फेब्रुवारी ते 02 मार्च 2021

मेळाव्याचा कालावधी: 05 ते 24 मार्च 2021

मेळाव्याचे ठिकाण: शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

अधिकृत वेबसाईट: पहा

Online अर्ज: Apply Online [Starting: 17 जानेवारी 2021]

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

आपले प्रश्न / शंका / मांडण्यासाठी येथे संपर्क करा

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

वेबसाईट पाहणारे …

0267591
Visit Today : 117
Visit Yesterday : 86
This Month : 2892
Who's Online : 4

????धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
?? साथ तुमची, सेवा आमची ??
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
http://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”