(Pune Metro Rail) पुणे मेट्रो रेल्वेत 139 जागांसाठी भरती


(Pune Metro Rail) पुणे मेट्रो रेल्वेत 139 जागांसाठी भरती

Pune Metro Rail Recruitment 2021

Pune Metro Rail RecruitmentMaharashtra Metro Rail Corporation Ltd, Pune Metro Rail Recruitment 2021 (Pune Metro Rail Bharti 2021) 139 for Supervisory and Non-Supervisory  (Technician, Station Controller/ Train Operator/Train Controller, Section Engineer, Junior Engineer Posts. www.diitnmk.in/pune-metro-rail-recruitment

जाहिरात क्र.: MAHA-Metro/P/HR/O &M/06(NS)/2020 & MAHA-Metro/P/HR/O &M/06(S)/2020 

Total: 139 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
Non-Supervisory 
1 टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) 23
2 टेक्निशियन (फिटर) 13
3 टेक्निशियन (सिव्हिल) 02
4 टेक्निशियन (इलेक्ट्रॉनिक्स) 13
5 टेक्निशियन (AC & Reff.) 02
Supervisory 
6 स्टेशन कंट्रोलर/ट्रेन ऑपरेटर/ट्रेन कंट्रोलर 56
7 सेक्शन इंजिनियर (इलेक्ट्रिकल) 04
8 सेक्शन इंजिनियर  (IT)
01
9 सेक्शन इंजिनियर (इलेक्ट्रॉनिक्स) 05
10 सेक्शन इंजिनियर  (मेकॅनिकल)
01
11 ज्युनियर इंजिनियर (इलेक्ट्रिकल) 08
12 ज्युनियर इंजिनियर (इलेक्ट्रॉनिक्स) 03
13 ज्युनियर इंजिनियर  (मेकॅनिकल) 06
14 ज्युनियर इंजिनियर (सिव्हिल)
02
Total 139

शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र.1 ते 5: ITI (इलेक्ट्रिकल वायरमन इलेक्ट्रिशियन/फिटर/मेसन/प्लंबर/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ मेकॅनिकAC & Reff.)
  • पद क्र.6: इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
  • पद क्र.7 ते 10: इलेक्ट्रिकल/IT/कॉम्पुटर/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी.
  • पद क्र.11 ते 14: इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/मेकॅनिकल/ सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

वयाची अट: 21 जानेवारी 2021 रोजी   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1 ते 5: 18 ते 25 वर्षे
  2. पद क्र.6 ते 14: 18 ते 28 वर्षे

नोकरी ठिकाण: पुणे

Fee: General/OBC/EWS: ₹400/-   [SC/ST/महिला: ₹150/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जानेवारी 2021

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): 

  1. पद क्र.1 ते 5: पाहा
  2. पद क्र.6 ते 14: पाहा

Online अर्ज: Apply Online  [Starting: 14 डिसेंबर 2020]

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

आपले प्रश्न / शंका / मांडण्यासाठी येथे संपर्क करा

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

वेबसाईट पाहणारे …

0263299
Visit Today : 25
Visit Yesterday : 123
This Month : 2128
Who's Online : 1

????धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
?? साथ तुमची, सेवा आमची ??
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
http://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”