(PMC) पुणे महानगरपालिकेत 1105 जागांसाठी भरती


(PMC) पुणे महानगरपालिकेत 1105 जागांसाठी भरती

PMC Recruitment 2020

PMC-RecruitmentThe Pune Municipal Corporation (PMC) is the Civil body that governs Pune, the second largest city of Maharashtra. PMC Recruitment 2020 (Pune Mahanagarpalika Bharti 2020) for 1105 Medical Officer, Medical Officer (Ayurvedic), Health Inspector, Inspector (Malaria), Junior Nurse, Nurse (ANM), Pharmacist, Laboratory Technician, Laboratory Assistant, ECG Technician, Hospital Assistant, Ayah, & Nurse / Nursing Orderly Posts. www.diitnmk.in/pmc-recruitment

जाहिरात क्र.: 01/84

Total: 1105 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 वैद्यकीय अधिकारी 200
2 वैद्यकीय अधिकारी (आयुर्वेदिक) 100
3 आरोग्य निरीक्षक  50
4 निरीक्षक (हिवताप) 50
5 ज्युनिअर नर्स 150
6 परिचारिका (ANM) 150
7 औषध निर्माता 25
8 प्रयोगशाळा तंत्रज्ञ 50
9 प्रयोगशाळा सहाय्यक 50
10 ECG टेक्निशियन  30
11 सहाय्यक दवाखाना 50
12 आया 100
13 परिचारक/नर्सिंग ऑर्डली 100
Total 1105

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: MBBS  
  2. पद क्र.2: (i) BAMS  (ii) 03 वर्षे अनुभव 
  3. पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा    (iii) 05 वर्षे अनुभव 
  4. पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) बहुउद्देशीय कर्मचारी प्रशिक्षण कोर्स 
  5. पद क्र.5: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) GNM    (iii) 05 वर्षे अनुभव 
  6. पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ANM    (iii) 03 वर्षे अनुभव 
  7. पद क्र.7: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) D.Pharm    (iii) 03 वर्षे अनुभव 
  8. पद क्र.8: (i) रसायनशास्त्र,जीवशास्त्र,शुक्ष्मजीव शास्त्र विषयातील पदवी    (ii) DMLT    (iii) 03 वर्षे अनुभव 
  9. पद क्र.9: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) DMLT 
  10. पद क्र.10: रसायनशास्त्र,जीवशास्त्र,शुक्ष्मजीव शास्त्र विषयातील पदवी
  11. पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) 03 वर्षे अनुभव
  12. पद क्र.12: 08वी उत्तीर्ण 
  13. पद क्र.13: 10वी उत्तीर्ण

वयाची अट: 13 मे 2020 रोजी 18 ते 38 वर्षे.  [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: पुणे

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 मे 2020 (03:00 PM)

अर्ज कसा करावा: अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती PDF फॉरमेट मध्ये तयार करून संबंधित ईमेल आयडी वर पाठवा.

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form)पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

येथे चौकशी करा.

मोबाईल अ‍ॅप (नौकरी पोर्टल) Android Developers

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

नवीन सभासद नोदणी चालू आहे

साथ तुमची सेवा आमची

0086941
Visit Today : 54
Visit Yesterday : 173
This Month : 1941
Total Hits : 257795
Your IP Address: 34.234.223.229

????धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
?? साथ तुमची, सेवा आमची ??
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
http://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”