(PMC) पुणे महानगरपालिकेत 400 जागांसाठी भरती


(PMC) पुणे महानगरपालिकेत 400 जागांसाठी भरती

PMC Recruitment 2021

PMC-RecruitmentThe Pune Municipal Corporation (PMC) is the Civil body that governs Pune, the second largest city of Maharashtra. PMC Recruitment 2021 (Pune Mahanagarpalika Bharti 2021) for 400 Medical Officer, ANM, Nursing Orderly,& Ayah Posts.  www.diitnmk.in/pmc-recruitment

Total: 400 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 वैद्यकीय अधिकारी (MBBS) 50
2 वैद्यकीय अधिकारी (BAMS) 50
3 परिचारिका (ANM) 100
4 परिचारिक/ नर्सिंग ऑर्डली 100
5 आया 100
Total 400

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: MBBS
  2. पद क्र.2: BAMS
  3. पद क्र.3: (i)10वी उत्तीर्ण   (ii) ANM कोर्स
  4. पद क्र.4: (i)10वी उत्तीर्ण   (ii) MS-CIT 
  5. पद क्र.5: 08वी उत्तीर्ण

वयाची अट: 25 मार्च 2021 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: पुणे 

Fee: फी नाही. 

अर्ज सादर करण्याचे ठिकाण: छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजी नगर पुणे – 411005

अर्ज सादर करण्याची तारीख: (वेळ: 10:00 AM ते 02:00 PM)

  1. पद क्र.1 ते 3: 31 मार्च 2021 
  2. पद क्र.4 & 5: 01 एप्रिल 2021 

अधिकृत वेबसाईट: पहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

आपले प्रश्न / शंका / मांडण्यासाठी येथे संपर्क करा

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

वेबसाईट पाहणारे …

0272830
Visit Today : 117
Visit Yesterday : 102
This Month : 1846
Who's Online : 1

????धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
?? साथ तुमची, सेवा आमची ??
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
http://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”