(PMC) पुणे महानगरपालिकेत 336 जागांसाठी भरती [⏰आज शेवटची तारीख]


(PMC) पुणे महानगरपालिकेत 336 जागांसाठी भरती

PMC Recruitment 2021

PMC-RecruitmentThe Pune Municipal Corporation (PMC) is the Civil body that governs Pune, the second largest city of Maharashtra. PMC Recruitment 2021 (Pune Mahanagarpalika Bharti 2021) for 122 Dean, Medical Superintendent, Principal, Associate Professor, Assistant Professor, Tutor/Demonstrator, Senior Resident, & Junior Resident at Atal Bihari Vajpayee Medical College 214 Primary Teacher (English Medium) Posts. www.diitnmk.in/pmc-recruitment

Grand Total: 336 जागा (122+214)

जाहिरात क्र.: 1/668 

Total: 122 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या 
1 अधिष्ठाता 01
2 वैद्यकीय अधिक्षक 01
3 प्राध्यापक 06
4 सहयोगी प्राध्यापक 20
5 सहाय्यक प्राध्यापक 24
6 ट्युटर/डेमॉनस्ट्रेटर  14
7 सिनियर रेसिडेंट   24
8 ज्युनियर रेसिडेंट 32
Total 122

शैक्षणिक पात्रता: 

 1. पद क्र.1: (i) MBBS   (ii) MD/MS   (iii) 10 वर्षे अनुभव 
 2. पद क्र.2: (i) MD/MS  (ii) 05 वर्षे अनुभव 
 3. पद क्र.3: (i) MD/MS/ MBBS+M.Sc  (ii) 03 वर्षे अनुभव 
 4. पद क्र.4: (i) MD/MS/ MBBS+M.Sc  (ii) 04 वर्षे अनुभव 
 5. पद क्र.5: (i)MD/MS/ MBBS+M.Sc (ii) 03 वर्षे अनुभव 
 6. पद क्र.6: MBBS
 7. पद क्र.7: MBBS
 8. पद क्र.8: MBBS

वयाची अट: 14 जानेवारी 2021 रोजी, [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

 1. पद क्र.1: 64 वर्षांपर्यंत
 2. पद क्र.2, 6, 7, & 8: 38 वर्षांपर्यंत
 3. पद क्र.3: 50 वर्षांपर्यंत
 4. पद क्र.4: 45 वर्षांपर्यंत
 5. पद क्र.5: 40 वर्षांपर्यंत

Fee: खुला प्रवर्ग: ₹500/-   [मागासवर्गीय: ₹300/-]

नोकरी ठिकाण: पुणे

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 जानेवारी 2021  (05:00 PM)

कागदपत्रक & अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 01 फेब्रुवारी 2021 (05:00 PM)

अर्ज सादर करण्याचे ठिकाण: आरोग्य कार्यालय, खोली क्र.323, तिसरा माळा, पुणे महानगरपालिका मुख्य इमारत, शिवाजी नगर, पुणे.

अधिकृत वेबसाईट: पहा

जाहिरात (Notification): पहा

Online अर्ज: Apply Online  [Starting: 16 जानेवारी 2021]

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

आपले प्रश्न / शंका / मांडण्यासाठी येथे संपर्क करा

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

वेबसाईट पाहणारे …

0267635
Visit Today : 161
Visit Yesterday : 86
This Month : 2936
Who's Online : 2

????धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
?? साथ तुमची, सेवा आमची ??
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
http://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”