(PMC) परभणी महानगरपालिकेत 128 जागांसाठी भरती


(PMC) परभणी महानगरपालिकेत 128 जागांसाठी भरती

PMC Parbhani Recruitment 2021

PMC Parbhani RecruitmentParbhani City Municipal Corporation, PMC Parbhani Recruitment 2021 (Parbhani Mahanagarpalika Bharti 2021) for 128 Physician,  Medical Officer, Ayush Medical Officer, Hospital Manager, Staff Nurse, X-Ray Technician, ECG Technician, Lab Technician, Pharmacist, Store Officer, Data Entry Operator, & Sweeper (Ward Boy) Posts.  www.diitnmk.in/pmc-parbhani-recruitment

Total: 128 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 फिजिशियन  02
2 वैद्यकीय अधिकारी 08
3 वैद्यकीय अधिकारी  (आयुष) 15
4 हॉस्पिटल मॅनेजर 02
5 स्टाफ नर्स 50
6 एक्स-रे टेक्निशियन 02
7 ECG टेक्निशियन 02
8 लॅब टेक्निशियन 04
9 फार्मासिस्ट 05
10 स्टोअर ऑफिसर 03
11 डाटा एन्ट्री ऑफिसर 05
12 स्वीपर (वॉर्ड बॉय) 30
Total 128

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: MD (मेडिसिन)
  2. पद क्र.2: (i) MBBS   (ii) 01 वर्ष अनुभव
  3. पद क्र.3: BAMS/BUMS
  4. पद क्र.4: रुग्णालय प्रशासनाचा एक वर्षाचा अनुभव असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर.
  5. पद क्र.5: GNM किंवा B.Sc (नर्सिंग) 
  6. पद क्र.6: सेवानिवृत्त एक्स-रे टेक्निशियन
  7. पद क्र.7: ECG टेक्निशियन 01 वर्ष अनुभव
  8. पद क्र.8: (i) B.Sc   (ii) DMLT
  9. पद क्र.9: D.Pharm/B. Pharm
  10. पद क्र.10: कोणत्याही शाखेतील पदवी/B.Com
  11. पद क्र.11: (i) कोणत्याही शाखेतील पदवी  (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. & इंग्रजी 40 श.प्र.मि.  (iii) MS-CIT किंवा समतुल्य
  12. पद क्र.12: 10वी उत्तीर्ण 

नोकरी ठिकाण: परभणी

Fee: फी नाही.

थेट मुलाखत: 29 एप्रिल ते 15 मे 2021 

मुलाखतीचे ठिकाण: परभणी शहर महानगरपालिका, आरोग्य विभाग कार्यालय.

अधिकृत वेबसाईट: पहा

जाहिरात (Notification)पहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

आपले प्रश्न / शंका / मांडण्यासाठी येथे संपर्क करा

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

वेबसाईट पाहणारे …

0276017
Visit Today : 59
Visit Yesterday : 101
This Month : 1276
Who's Online : 1

प्रतिक्रिया आमच्याबद्दल..

    Calender Post Datewise

    May 2021
    M T W T F S S
     12
    3456789
    10111213141516
    17181920212223
    24252627282930
    31  

    ????धन्यवाद , आभारी आहे.
    कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
    व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
    तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
    ?? साथ तुमची, सेवा आमची ??
    घरी रहा,सुरक्षित रहा
    कोरोना हरेल, देश जिंकेल
    http://www.diitnmk.in/
    Education+Classess+Training=D.i.i.T
    आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
    “https://wa.me/918308118788”