(PMC) पनवेल महानगरपालिकेत 96 जागांसाठी भरती


(PMC) पनवेल महानगरपालिकेत 96 जागांसाठी भरती

PMC Panvel Recruitment 2021

PMC Panvel RecruitmentPanvel Municipal Corporation, PMC Panvel Recruitment 2021 (Panvel Mahanagarpalika Bharti 2021) for 96 Medical Officer, Staff Nurse, Pharmacist, ANM, & Lab Technician Posts. www.diitnmk.in/pmc-panvel-recruitment

जाहिरात क्र.: पमपा/वै.आ.वि./442/2020-21

Total: 96 जागा

पदाचे नाव & तपशील:  

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 वैद्यकीय अधिकारी (पुर्णवेळ)  04
2 अधिपरिचारीका  06
3 औषधनिर्माता 01
4 आरोग्य सेविका 72
5 प्रयोगशाळा  तंत्रज्ञ 07
6 वैद्यकीय अधिकारी (अर्धवेळ) 06
Total 96

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: MBBS
  2. पद क्र.2: HSC+GNM किंवा B.Sc (नर्सिंग) 
  3. पद क्र.3: D.Pharm/B.Pharm
  4. पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ANM 
  5. पद क्र.5: (i) HSC   (ii) DMLT
  6. पद क्र.6: MD/DGO/DCH

नोकरी ठिकाण: पनवेल

Fee: खुला प्रवर्ग: ₹150/-  [मागासवर्गीय: ₹100/-]

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): nuhmpmc2021@gmail.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 मार्च 2021 (05:00 PM)

थेट मुलाखत: 25, 26 मार्च & 06, 07 एप्रिल 2021  (09:00 AM ते 05:00 PM)

मुलाखतीचे ठिकाण: पनवेल महानगरपालिका, वैद्यकीय आरोग्य विभाग पहिला मजला देवाळे तलावाजवळ पनवेल-410206

अधिकृत वेबसाईट: पहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

आपले प्रश्न / शंका / मांडण्यासाठी येथे संपर्क करा

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

वेबसाईट पाहणारे …

0272848
Visit Today : 3
Visit Yesterday : 132
This Month : 1864
Who's Online : 3

????धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
?? साथ तुमची, सेवा आमची ??
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
http://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”