(PMC) पनवेल महानगरपालिकेत 139 जागांसाठी भरती


(PMC) पनवेल महानगरपालिकेत 139 जागांसाठी भरती

PMC Panvel Recruitment 2020

PMC Panvel RecruitmentPanvel Municipal Corporation, PMC Panvel Recruitment 2020 (Panvel Mahanagarpalika Bharti 2020) for 139 Medical Officer, Staff Nurse, Health Worker, Pharmacist, & Laboratory Technician Posts. www.diitnmk.in/pmc-panvel-recruitment

जाहिरात क्र.: पमपा/वै.आ.वि./1713/2020-21

Total: 139 जागा

पदाचे नाव & तपशील:  

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 वैद्यकीय अधिकारी (MBBS)  19
2 वैद्यकीय अधिकारी
26
3 अधिपरिचारीका  29
4 आरोग्य सेविका 43
5 फार्मासिस्ट 11
6 प्रयोगशाळा  तंत्रज्ञ 06
7 प्रयोगशाळा  तंत्रज्ञ 05
Total 139

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: MBBS
  2. पद क्र.2: BAMS/BHMS/BUMS/BDS
  3. पद क्र.3: GNM किंवा B.Sc (नर्सिंग) 
  4. पद क्र.4: (i) HSC   (ii) ANM कोर्स
  5. पद क्र.5: D.Pharm/B.Pharm
  6. पद क्र.6: (i) B.Sc   (ii) DMLT
  7. पद क्र.7: (i) HSC   (ii) DMLT

नोकरी ठिकाण: पनवेल

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): [email protected]

थेट मुलाखत: 16 ते 25 सप्टेंबर 2020  (01:00 PM ते 05:00 PM)

मुलाखतीचे ठिकाण: मा.आयुक्त महोदय यांचे कार्यालय, पनवेल महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग कार्यालय, देवाळे तलावाच्या समोर, गोखले हॉलच्या शेजारी, पनवेल – 410206

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Have any Question or Comment?

Leave a Reply

मित्रांना शेअर करा

मोबाईल अ‍ॅप (नौकरी पोर्टल) Android Developers

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

येथे चौकशी करा.वेबसाईटला भेटी देणारे (साथ तुमची ,सेवा आमची)

0076011
Visit Today : 139
Visit Yesterday : 123
This Month : 4687
Total Hits : 202655
Who's Online : 4
Your IP Address: 54.237.183.249

👏🏻👏🏻धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
🙏🏻 साथ तुमची, सेवा आमची 🙏🏻
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
https://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”