(PCMC) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सहाय्यक शिक्षक पदाच्या 111 जागांसाठी भरती


(PCMC) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सहाय्यक शिक्षक पदाच्या 111 जागांसाठी भरती

PCMC Recruitment 2021

PCMC RecruitmentPimpri Chinchwad Municipal Corporation or PCMC is a Municipal Corporation of Pimpri Chinchwad City, in Pune Metro City. It is an Urban Agglomeration of Pune. PCMC Recruitment 2021 (PCMC Bharti 2021/Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti) for 111 Assistant Teacher Posts. www.diitnmk.in/pcmc-recruitment

जाहिरात क्र.: 01/2021 दि. 30/08/2021

Total: 111 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 सहाय्यक शिक्षक (मराठी माध्यम) 88
2 सहाय्यक शिक्षक (उर्दू माध्यम) 23
Total 111

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: B.Sc,B.Ed/B.A, B.Ed/BP.Ed
  2. पद क्र.2: B.Sc,B.Ed/B.A, B.Ed

नोकरी ठिकाण: पिंपरी-चिंचवड 

Fee: फी नाही.

अर्ज समक्ष सादर करण्याचा पत्ता: माध्यमिक विद्यालय आकुर्डी, उर्दू जुना मुंबई  पुणे रस्ता आकुर्डी पुणे-35

अर्ज सादर करण्याची तारीख: 08 सप्टेंबर 2021  (10:00 AM ते 05:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Have any Question or Comment?

Leave a Reply

घोषणा /Declaration

वेबसाईट पाहणारे …

0291963
This Month : 1124
Hits Today : 386
Total Hits : 494229
Who's Online : 3
Your IP Address: 3.238.248.200

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती, आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
साथ तुमची, सेवा आमची
घरी रहा,सुरक्षित रहा – कोरोना हरेल, देश जिंकेल

आपला विश्वासू
D.i.i.T Educational Institute(MH)
संचालक :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर)

            8308118788/9766628706

Website    :- https://diitnmk.in/
FaceBook : https://www.facebook.com/diitparandafc
Twitter      : https://twitter.com/diitparanda

Instagran  :- https:://instagram.com/diit_paranda_official/