(PCMC) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 143 जागांसाठी भरती


(PCMC) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 143 जागांसाठी भरती

PCMC Recruitment 2020

PCMC RecruitmentPimpri Chinchwad Municipal Corporation or PCMC is a Municipal Corporation of Pimpri Chinchwad City, in Pune Metro City. It is a Urban Agglomeration of Pune. PCMC Recruitment 2020 (PCMC Bharti 2020/Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti) for 143 Blood Bank Technician, Blood Bank Counsellor, MSW, Data Entry Operator, Dialysis Technician, Pharmacist, X-Ray Technician, GNM Staff Nurse, Lab Technician, Physiotherapist, Male Ward Assistant, Male Ward Assistant Posts. www.diitnmk.in/pcmc-recruitment

जाहिरात क्र.: 580

Total: 143 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 ब्लड बँक टेक्निशियन 02
2 ब्लड बँक कॉन्सिलर 01
3 MSW 01
4 डाटा एन्ट्री ऑपरेटर 04
5 डायलिसिस टेक्निशियन 01
6 फार्मासिस्ट 04
7 एक्स-रे टेक्निशियन 03
8 GNM स्टाफ नर्स 112
9 लॅब टेक्निशियन 03
10 फिजिओथेरपिस्ट 03
11 पुरुष कक्ष मदतनीस 05
12 स्त्री कक्ष मदतनीस 04
Total 143

शैक्षणिक पात्रता:

 1. पद क्र.1: (i) B.Sc    (ii) DMLT
 2. पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी    (ii) MSW  (Medical & Psychiatry)
 3. पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी    (ii) MSW  (Medical & Psychiatry) 
 4. पद क्र.4: (i) कोणत्याही शाखेतील पदवी   (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.  (iii) MS-CIT किंवा समतुल्य 
 5. पद क्र.5: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) डायलिसिस कोर्स     (iii) 01 वर्ष अनुभव 
 6. पद क्र.6: D.Pharm/B.Pharm 
 7. पद क्र.7: (i) B.Sc (फिजिक्स)    (ii) एक्स-रे टेक्निशियन कोर्स
 8. पद क्र.8: B.Sc (नर्सिंग)/GNM 
 9. पद क्र.9: (i) B.Sc    (ii) DMLT
 10. पद क्र.10: MPT (Cardio-Respiratory/Musculo-Skeletal)
 11. पद क्र.11: SSC
 12. पद क्र.12: SSC

नोकरी ठिकाण: पिंपरी-चिंचवड 

Fee: फी नाही.

अर्ज समक्ष सादर करण्याचा पत्ता: भारतीय जैन संघटना प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्यालय (यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयासमोर) संत तुकाराम नगर पिंपरी पुणे-18

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 11 डिसेंबर 2020 (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

आपले प्रश्न / शंका / मांडण्यासाठी येथे संपर्क करा

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

वेबसाईट पाहणारे …

0263274
Visit Today : 123
Visit Yesterday : 104
This Month : 2103
Who's Online : 2

????धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
?? साथ तुमची, सेवा आमची ??
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
http://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”