ऑनलाईन

मोफत सेमिनार -
विषय: C प्रोग्रामिंग कोर्स व्यवसायिक संधी
दिनांक 8 July 2020.
सकाळी 11 am to 12.30 pm
अजेंडा
 Programming Language बद्दल काही गोष्टी समजावून घेवू,
 तुम्हाला प्रोग्रामिंग बद्दल अजिबात काहीही माहित नसले तरी आपण हा व्यावसायिक संधी मध्ये सहभागी होवू शकाल.
 कोणती प्रोग्रामिंग,
 का शिकायाची,
 यात C चा काय रोल आहे.
 C प्रोग्रामिंग हा कोर्स कसा शिकायचा व शिकवायचा,
 सध्या मोबाईलवर सराव कसा घ्याल.
 लर्नर चे प्रोब्लेम कसे सोल्व करायचे,
 या कोर्स साठी आपला कस्टमर कोण,
 यातून व्यवसायिक संधी कोणती.
 अशा गोष्टींची चर्चा करू.
 योजना आखू आणि कामाला लागू...
खालील फॉर्म भरून नाव नोंदणी करू शकता.
https://forms.gle/FjfVD3aJyNgNeNBk6
Orgnised By Ashadip Computers

D.i.i.T Computer Center & Typing Institute
Near Bus Depo BSNL Office Road Paranda
Call : 8308118788/9766628706

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

👏🏻👏🏻धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
🙏🏻 साथ तुमची, सेवा आमची 🙏🏻
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
https://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”