(OFA) अंबरनाथ ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये ‘अप्रेंटिस’ पदाची भरती


(OFA) अंबरनाथ ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये ‘अप्रेंटिस’ पदाची भरती

Ordnance Factory Ambarnath Recruitment 2020

Ordnance Factory Ambarnath RecruitmentOrdnance Factory Board consisting of the Indian Ordnance Factories, is an industrial organisation, functioning under the Department of Defence Production of Ministry of Defence, Government of India. Ordnance Factory Ambarnath Recruitment 2020 (Ambarnath Ordnance Factory Bharti 2020) for 23 Graduate Apprentice and Diploma Apprentice under Apprentices Act,1973.  www.diitnmk.in/ordnance-factory-ambarnath-recruitment

Total: 23 जागा

पदाचे नाव:  अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

अ. क्र.  विषय  पदवीधर अप्रेंटिस डिप्लोमा अप्रेंटिस
1 केमिकल  00 01
2 सिव्हिल  00 01
3 इलेक्ट्रिकल  01 02
4 इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स  01 02
5 मेकॅनिकल 03 04
6 मेटलर्जी  03 05
Total 08 15

शैक्षणिक पात्रता: 

  1. पदवीधर अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग टेक्नोलॉजी पदवी.
  2. डिप्लोमा अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग/टेक्नोलॉजी डिप्लोमा किंवा समतुल्य. 

वयाची अट: किमान 18 वर्षे.

नोकरी ठिकाण: अंबरनाथ (ठाणे)

Fee: फी नाही.

वर्तमानपत्र: लोकसत्ता 03 ऑक्टोबर 2020

अर्ज पाठविण्याचा पत्ता: The General Manager, Ordnance Factory, Ambarnath, Dist- Thane, Maharashtra, PIN- 421502

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 24 ऑक्टोबर 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

येथे चौकशी करा.

मोबाईल अ‍ॅप (नौकरी पोर्टल) Android Developers

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

नवीन सभासद नोदणी चालू आहे

साथ तुमची सेवा आमची

0087342
Visit Today : 41
Visit Yesterday : 119
This Month : 2342
Total Hits : 259672
Your IP Address: 34.236.245.255

????धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
?? साथ तुमची, सेवा आमची ??
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
http://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”