(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 96 जागांसाठी भरती


(NVS) नवोदय विद्यालय समिती मध्ये 96 जागांसाठी भरती

NVS Recruitment 2020

NVS RecruitmentNavodaya Vidyalaya Samiti. NVS Pune, NVS Recruitment 2020 (NVS Bharti 2020, Navodaya Vidyalaya Bharti 2020) for 96 Music Teacher, Art Teacher, PET(Male), PET(Female) & Librarian,& Staff Nurse Posts. www.diitnmk.in/nvs-recruitment

Total: 96 जागा

पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 संगीत शिक्षक 13
2 कला शिक्षक 17
3 PET (पुरुष) 20
4 PET (महिला) 13
5 ग्रंथपाल 12
6 स्टाफ नर्स (महिला) 21
Total 96

शैक्षणिक पात्रता:

  1. पद क्र.1: संगीत पदवी/पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.
  2. पद क्र.2: रेखाचित्र-चित्रकला / चित्रकला / शिल्पकला / ग्राफिक कला / शिल्प डिप्लोमा किंवा ललित कला / हस्तकला पदवी  किंवा  B.Ed. (Fine Arts)
  3. पद क्र.3: शारीरिक शिक्षणात पदवी किंवा D.P.Ed.
  4. पद क्र.4: शारीरिक शिक्षणात पदवी किंवा D.P.Ed.
  5. पद क्र.5: (i) ग्रंथालय विज्ञान पदवी किंवा ग्रंथालयात एक वर्षाचा डिप्लोमा सह पदवीधर   (ii) इंग्रजी व हिंदी चे कार्यरत ज्ञान किंवा इतर प्रादेशिक भाषा
  6. पद क्र.6: (i) 12वी उत्तीर्ण व नर्सिंग डिप्लोमा  किंवा B.Sc (नर्सिंग)   (ii) 02 वर्षे अनुभव 

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दमण आणि दीव, दादरा & नगर हवेली.

Fee: फी नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: संबंधित कार्यालय. (कृपया जाहिरात पाहा)

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 31 ऑक्टोबर 2020  (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form)पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Have any Question or Comment?

Leave a Reply

येथे चौकशी करा.

मोबाईल अ‍ॅप (नौकरी पोर्टल) Android Developers

शासकीय संगणक टायपिंग कोर्से (प्रवेश सुरु)

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

नवीन सभासद नोदणी चालू आहे

साथ तुमची सेवा आमची

0087337
Visit Today : 36
Visit Yesterday : 119
This Month : 2337
Total Hits : 259630
Your IP Address: 34.236.245.255

????धन्यवाद , आभारी आहे.
कोरोना या महामारी आजाराच्या पार्श्वभूमीवर आमची D.i.i.T. शाखा आपल्या सोबत होती,
व आजही आपल्या सेवेसाठी आपल्या सोबत आहे.
तरी आपण आपल्या विविध योजनांच्या माहितीसाठी आमच्या शाखेशी कनेक्ट रहा.
?? साथ तुमची, सेवा आमची ??
घरी रहा,सुरक्षित रहा
कोरोना हरेल, देश जिंकेल
http://www.diitnmk.in/
Education+Classess+Training=D.i.i.T
आपलाच :- श्री.तानाजी दत्तात्रय घोडके (सर) 8308118788/9766628706
“https://wa.me/918308118788”